IDBI Bank : या बँकेच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आरबीआयनं या बँकेसाठी बोली लावणाऱ्यांबाबत आपला 'फिट अँड प्रॉपर' रिपोर्ट दिला आहे. पाहा काय आहे प्रकरण. ...
Manorama Khedkar NEWS: मनोरमा खेडकर यांनी गेल्या वर्षी मुळशीतील शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून दमदाटी केली होती. तसेच जमीन हडपण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पौड पोलिस ठाण्यात मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...
राज्यातील अतिरिक्त दुधाचा Dudh Dar प्रश्न सोडविण्यासाठी अमूल उद्योग समुहासह इतरही प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्त २० लाख लिटर दूधाचे संकलन करावे, असे आवाहन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. ...
सध्या खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या असून पिके हवेला लागली आहेत. त्यासोबत अनावश्यक असणारे गवतदेखील वाढत असल्याने ते नष्ट करण्यासाठी शेतकरी विविध प्रकारच्या तणनाशकांची फवारणी करत आहेत. ...