कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
जरांगे पाटील यांचे समर्थक व मराठा आंदोलकांकडून गाडी जाळण्यात आली असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला आहे. ...
कोल्हापूरला, शासनाला बदनाम करण्यासाठी दंगली घडवल्या जातात का ? ...
'मिर्झापूर ३' मधील कलाकारांनी केलेलं हटके फोटोशूट सध्या चर्चेचा विषय आहे (mirzapur 3) ...
ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाकडून आता मुख्यमंत्री वयोश्री योजना mukhyamantri vayoshri yojana सुरू करण्यात आली आहे. ...
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत निर्मिती सावंत यांनी फिल्मी करिअर, वैयक्तिक आयुष्य याबाबत भाष्य केलं. यावेळी एका नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा चाहतीचा किस्साही निर्मिती सावंत यांनी शेअर केला. ...
सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. पाहा नवे दर आणि काय आहेत यामागची कारणं? ...
लहान वयातच मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर ...
Team India Captain Selection News: टी २० साठी हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांचे नाव चर्चेत आहेत. परंतू मीडिया रिपोर्टनुसार आणि सूर्यकुमारच्या इन्स्टा पोस्टनुसार पांड्या ऐवजी सूर्यकुमारलाच कप्तानपद दिले जाण्याची चर्चा आहे. ...
गेल्या चार दिवसांपासून वनविभागाच्या ७० कर्मचाऱ्यांना जंग जंग पछाडूनही बिबट्या सापडत नसल्याने शहरात दहशतीचे वातावरण आहे. ...
'गोकुळ'ने दूध उत्पादक शेतकऱ्यांना समृद्धी कार्बन क्रेडिट बायोगॅस प्लँट दिले असून, त्यातून बाहेर पडणारी स्लरीही खरेदी केली जाते. ...