लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

धक्कादायक! पत्नी अन् ३ मुलांची हत्या करून पती जीवन संपवायला निघाला, तितक्यात... - Marathi News | Husband kills wife and 3 children with poison in Etawah Police arrests husband who tried to commit suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पत्नी अन् ३ मुलांची हत्या करून पती जीवन संपवायला निघाला, तितक्यात...

इटावा येथे घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून तपासाला सुरूवात केली आहे.  ...

संकर्षण कऱ्हाडेच्या भावाची 'या' मालिकेत एन्ट्री! अभिनेता म्हणाला- "सतत कामाच्या शोधात असणारा..." - Marathi News | marathi actor sankarshan karhade brother entry in zee marathi lakhat ek aamcha dada serial shared post on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संकर्षण कऱ्हाडेच्या भावाची 'या' मालिकेत एन्ट्री! अभिनेता म्हणाला- "सतत कामाच्या शोधात असणारा..."

संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

देशाला पहिला रंगीत टीव्ही देणारी कंपनी संकटात! सेबीने का उचलला कारवाईचा बडगा? - Marathi News | sebi orders to attach bank demat accounts of venugopal dhoot in videocon case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाला पहिला रंगीत टीव्ही देणारी कंपनी संकटात! सेबीने का उचलला कारवाईचा बडगा?

Venugopal Dhoot : देशात पहिला रंगीत टीव्ही आणणारी भारतीय कंपनी सध्या दिवाळखोरीत सापडली आहे. सेबीने कंपनीचे अध्यक्ष आणि प्रवर्तक यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. ...

Kanda Lagwad : उन्हाळी कांदा लागवडीची लगबग कांदारोपाला आला सोन्याचा भाव - Marathi News | Kanda Lagwad : Summer onion planting season starting get good price for onion seedlings | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Lagwad : उन्हाळी कांदा लागवडीची लगबग कांदारोपाला आला सोन्याचा भाव

कांद्यापेक्षा रोपाला अधिक भाव आल्याने यंदा कांद्याची लागवड महागडी असली तरीही कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. ...

मूग भिजवून खाण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, वाचाल तर रहाल फायद्यात! - Marathi News | Amazing health benefits of eating green moong everyday | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मूग भिजवून खाण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, वाचाल तर रहाल फायद्यात!

Soaked Moong Benefits : अनेकांना भिजवलेले मूग खाण्याचे फायदे माहीत नसतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत. खासकरून हिवाळ्यात भिजवलेल्या मुगाचं सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. ...

"उद्धव ठाकरेंचा बाण निघून गेलाय, उरले फक्त खान"; राज ठाकरेंचं वर्मावर बोट, काय बोलले? - Marathi News | Raj Thackeray has targeted Uddhav Thackeray on the issue of giving a Muslim candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंचा बाण निघून गेलाय, उरले फक्त खान"; राज ठाकरेंचं वर्मावर बोट, काय बोलले?

Raj Thackeray Uddhav Thackeray News: शिवसेनेतील फुटीनंतर धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालं. धनुष्यबाण चिन्हावरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं, तर हारून खान यांच्या उमेदवारीवरून टीकास्त्र डागलं.  ...

'पारु' मालिकेत होणार खलनायिकेची जबरदस्त एन्ट्री! ही अभिनेत्री साकारणार भूमिका? - Marathi News | paaru marathi serial actress shweta kharat seen in villain sharayu sonawane and prasad jawade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पारु' मालिकेत होणार खलनायिकेची जबरदस्त एन्ट्री! ही अभिनेत्री साकारणार भूमिका?

झी मराठीवरील लोकप्रिय 'पारु' मालिकेत टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीची खलनायिका म्हणून एन्ट्री होणार आहे ...

TRAI ची मोठी कारवाई! १.७७ कोटी सिमकार्ड ब्लॉक, बनावट कॉल्स-मेसेजेसला आळा बसणार - Marathi News | Jio, BSNL, Airtel, Vi users: DoT blocks 1.77 crore SIM cards as war on fake calls intensifies | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TRAI ची मोठी कारवाई! १.७७ कोटी सिमकार्ड ब्लॉक, बनावट कॉल्स-मेसेजेसला आळा बसणार

DoT blocks 1.77 crore SIM cards : देशातील १२२ कोटींहून अधिक दूरसंचार युजर्सच्या सुरक्षेसाठी दूरसंचार विभाग आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) सहकार्याने हे पाऊल उचलले आहे. ...

Kanda Bajar Bhav : जुन्या कांद्याच्या दरात मोठी वाढ.. कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : Big increase in the price of old onion How is the price getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : जुन्या कांद्याच्या दरात मोठी वाढ.. कसा मिळतोय दर

घाऊक बाजारात दिवसेंदिवस जुन्या कांद्याची आवक घटत आहे. तर दुसरीकडे हलक्या प्रतीचा नवीन कांदा विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे जुन्या कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ...