फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल
क्रिकेटमध्ये कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या आर्यमन विक्रम बिर्ला यांनी २०१७-१८ मध्ये मध्य प्रदेशकडून रणजी करंडकात पदार्पण केलं होतं. ...
भीमा खोऱ्यात पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरुवात झाल्याने खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. तर बंडगार्डन येथून २५ हजार २१८ क्युसेक विसर्ग चालू होता. ...
Sensex-Nifty flat start: जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारात कमालीची सुस्ती दिसून येत आहे. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीची फ्लॅट सुरुवात झाली. ...
वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील टोल यंत्रणा जुनी झाल्याने आता ती बदलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. ...
Marathwada are waiting for rain : गोदावरीच्या पाणलोट क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवल्याने छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नगर या जिल्ह्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा ...
संजय दत्त महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. नुकतंच त्याने नवी कोरी रेंज रोव्हर ही गाडी घरी आणली आहे. ...
गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पावसाळी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...
Wayanad Landslides : केरळमधील वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर झालेल्या भीषण भूस्खलनाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ...
सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणने तो दिवसाला किती पैसे कमावतो याचा खुलासा केलाय ...
उत्तर प्रदेशमध्ये आता लव्ह जिहादमधील गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा होणार आहे.अवैध धर्मांतराच्या गंभीर घटना रोखण्यासाठी सरकारने कायद्याची व्याप्ती आणि शिक्षेचा कालावधी वाढवला आहे. ...