Fact Check: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक सेल्फी शेअर केला. त्यावरुन त्यांच्यावर सोशल मीडियावरुन टिका केली जात होती. ...
Goa News: आपलाच सहकारी सुफल शर्मा (२९) याचा खून केल्या प्रकरणात दोषी ठरलेला आरोपी शुभंकर जना याला न्यायालयान पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. त्याला न्यायालयाने भादंसच्या ३०४ कलमाखाली दोषी ठरविताना वरील शिक्षा सुनावली तसेच ५० हजारांचा दंडही ...
Pune Hit and Run Case: भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिफारस पत्र लिहून पदावर बसवण्यात येत आहे. राजकीय पाठबळ असल्यामुळेच नियम आणि कायदे धाब्यावर बसवून निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या आरोपींना वाचवण्याइतकी ह्या अधिकाऱ्यांची हिंमत होत आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार ...
हॉरर-कॉमेडी चित्रपट 'मुंज्या'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. नुकतेच या चित्रपटातील पहिले गाणे 'तरस' रिलीज झाले आहे. या गाण्यावर शर्वरी वाघ थिरकताना दिसत आहे. ...
Mumbai News: 'ज्यूवेल ऑफ माइन्स' या प्रदर्शनामध्ये मुंबईकरांना कला जगतातील प्रथितयश, सुविख्यात, ज्येष्ठ चित्रकारांच्या दुर्मिळ कलाकृती पाहण्याची संधी मिळणार आहे. या प्रदर्शनात स्वातंत्र्यपूर्व ते समकालीन काळातील कलाकृतींचा समावेश करण्यात आला आहे. ...
Amravati SSX Exam Result: सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी एक-दुसऱ्याला पेढे भरवून पास झाल्याचा आनंदोत्सव साजरा करतानाचे चित्र शहरात सर्वत्र पहायला मिळत होते. परंतु महापालिका शाळेत शिकणारा मंगेश राजगुरे मात्र आपल्या निकालाचा आनं ...
Jalgaon SSC Exam Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार दि. २७ रोजी, घोषित करण्यात आला. जळगाव जिल्ह्याचा निकाल ९४. ८८ टक्के लागला. ...
Amravati News: महापालिका आस्थापनेवरून पदोन्नतीने उपायुक्तपदी नियुक्ती मिळालेले योगेश पिठे यांच्याकडे प्रशासन उपायुक्तपद सोपविण्यात आले आहे, तर नरेंद्र वानखडे यांना सामान्य उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ...