CP Radhakrishnan: महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. ...
New Parliament roof leak Video: बुधवारी दिल्लीमध्ये तुफान पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागाला तलावाचे स्वरूप आले आहे. गुरुवार उजाडला तरी रस्त्यावरचे पाणी काही कमी झालेले नाही. आज पाऊस प़डला तर दिल्लीत पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. ...
Sensex-Nifty at Record High: जगातील बहुतांश बाजारांतून जोरदार संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारात खरेदीचा कल दिसून येत आहे. देशांतर्गत शेअर बाजाराचा बेंचमार्क सेन्सेक्सनं ८२ हजारांचा टप्पा ओलांडला तर निफ्टीनं २५ हजारांचा टप्पा ओलांडला. ...
Shravan Diet Tips 2024: श्रावणात मांसाहार वर्ज्य करा असे धर्मशास्त्र सांगते. त्यामागे अध्यात्मिक कारण आहेच शिवाय वैज्ञानिक कारणदेखील आहे. अध्यात्मिक असे, की या महिन्याभरात अनेक व्रत-वैकल्य, सण-उत्सव येतात. हा महिना महादेवाच्या उपासनेसाठी समर्पित केला ...
Wayanad Landslides : केरळमधील वायनाडमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३ हजार जणांना वाचवण्यात यश आले असून बचावकार्य अजूनही सुरू आहे. ...
राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे ५०० हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे. ...