लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"देख रहा है बिनोद" म्हणणाऱ्या 'पंचायत'च्या भूषणचं नशीब उजळलं, मुंबईत स्वतःचं घर घेतलं! - Marathi News | Panchayat webseries actor durgesh kumar buy own house in mumbai photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"देख रहा है बिनोद" म्हणणाऱ्या 'पंचायत'च्या भूषणचं नशीब उजळलं, मुंबईत स्वतःचं घर घेतलं!

'पंचायत' वेबसीरिज गाजवणाऱ्या दुर्गेश कुमारने मुंबईत स्वतःचं घर घेतलं असून लोकांनी त्याचं अभिनंदन केलंय (panchayat 3) ...

Orchard Farming Success Story : उच्चशिक्षित पती-पत्नीने फळबाग शेतीतून शोधला 'प्रगती'चा मार्ग - Marathi News | Farmer Success Story A highly educated husband and wife found their way to 'progress' through orchard farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Orchard Farming Success Story : उच्चशिक्षित पती-पत्नीने फळबाग शेतीतून शोधला 'प्रगती'चा मार्ग

Orchard Farming Success Story : शिरापूर येथील सावनकुमार तागड व पत्नी प्रगती तागड या उच्चशिक्षित पती- पत्नीने नोकरीच्या मागे न लागता केसर आंब्याची लागवड करून आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधला आहे. पाच वर्षांत दोन लाख रुपये बागेवर खर्च करून दहा लाखांचे उत्पन ...

Shravan Special Recipe: काजू कतली आवडते पण परवडत नाही? बनवा स्वस्त मस्त शेंगदाणा कतली रोल! - Marathi News | Shravan Special Recipe: Love Kaju Katali but can't afford it? Make peanut katli rolls! | Latest food News at Lokmat.com

फूड :Shravan Special Recipe: काजू कतली आवडते पण परवडत नाही? बनवा स्वस्त मस्त शेंगदाणा कतली रोल!

Shravan 2024: आता श्रावण महिना सुरू होतोय मग उपवास असतील तर हा गोड पदार्थ नक्की करून बघा! ...

लग्नाच्या २१ वर्षांनी पत्नीला दिला घटस्फोट, २ मुलं झाली तरी गर्लफ्रेंडशी केलं नाही लग्न, अभिनेता म्हणाला... - Marathi News | Divorced his wife after 21 years of marriage, did not marry his girlfriend despite having 2 children, the actor said... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या २१ वर्षांनी पत्नीला दिला घटस्फोट, २ मुलं झाली तरी गर्लफ्रेंडशी केलं नाही लग्न, अभिनेता म्हणाला...

बॉलिवूडचा हा अभिनेता त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. तसेच तो त्याच्या पर्सनल लाइफमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतो. ...

...तर मी पहिला सीझनही केला नसता; 'बिग बॉस'चा होस्ट बदलल्यानंतर मांजरेकर म्हणाले- "रितेशला पाहिल्यानंतर..." - Marathi News | bigg boss marathi 5 mahesh manjarekar talk about ritesh deshmukh as host replacement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर मी पहिला सीझनही केला नसता; 'बिग बॉस'चा होस्ट बदलल्यानंतर मांजरेकर म्हणाले- "रितेशला पाहिल्यानंतर..."

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : "नशीब त्यांनी पहिल्या सीझनला रितेशला घेतलं नाही", असं का म्हणाले महेश मांजरेकर? ...

दुधावर भाकरीसारखी जाड साय येईल; 'या' सोप्या टिप्स वापरा, कोणतंही दूध असो भरपूर साय मिळेल - Marathi News | How To Get Thick Malai On Milk : Kitchen Tips How to Get Heavy Malai From Milk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुधावर भाकरीसारखी जाड साय येईल; 'या' सोप्या टिप्स वापरा, कोणतंही दूध असो भरपूर साय मिळेल

How To Get Thick Malai On Milk : (Dhudavar Malai Yenyasathi kay karave) : दुधावर साय येण्यासाठी दुध गरम करताना काही खास ट्रिक्स वापराव्या लागतात. ...

गोखले पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेला लेटमार्क? गर्डरचे भाग अद्याप मुंबईत नाहीत, डेडलाइन हुकणार - Marathi News | latemark for the second route of gokhale bridge in andheri the girder parts are not in mumbai the deadline of 31 september will be missed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेला लेटमार्क? गर्डरचे भाग अद्याप मुंबईत नाहीत, डेडलाइन हुकणार

३१ जुलैपर्यंत दुसऱ्या बाजूच्या गर्डरचे सगळे भाग एकत्रित करून येत्या ३१ सप्टेंबरपर्यंत गर्डर स्थापन करण्याचे नियोजन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले होते. ...

मोठी बातमी! अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये उपश्रेणी तयार करण्यास कोर्टाची मान्यता - Marathi News | Supreme Court has approved quota within quota for Scheduled Castes and Scheduled Tribes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये उपश्रेणी तयार करण्यास कोर्टाची मान्यता

सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या कोट्याला मान्यता दिली आहे. ...

पावसाचा हाहाकार! उत्तराखंड-हिमाचलमध्ये निसर्गाचा प्रकोप; ढगफुटीमुळे ११ जणांचा मृत्यू, ४४ बेपत्ता - Marathi News | cloudburst in himachal pradesh uttarakahnd kullu mandi ghansali people missing heavy rain delhi to kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचा हाहाकार! उत्तराखंड-हिमाचलमध्ये निसर्गाचा प्रकोप; ढगफुटीमुळे ११ जणांचा मृत्यू, ४४ बेपत्ता

हिमाचलमधील कुल्लू आणि शिमला जिल्ह्यांजवळ ढगफुटी झाली आहे, ज्यामध्ये तब्बल ४४ लोक बेपत्ता आहेत आणि ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. ...