Ahmednagar: पाण्याच्या शोधात असलेल्या एका मादी जातीच्या हरणाचा नाशिक-पुणे महामार्गावर रस्ता ओलांडताना वाहनाची धडक लागून जागीच मृत्यू झाला. रविवारी (दि.०२) दुपारी दोनच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वायाळवाडी (कुरकुंडी) परिसरात हा अपघात झाला. ...
Goa News: फार्मसी महाविद्यालयाजवळील काकुलो सर्कल येथे रविवारी सकाळी पिण्याच्या पाण्याची वाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून गेले. यातून ९० टक्के पणजीतील कामे पूर्ण झाली आहे, या स्मार्ट सिटीच्या प्रशासनाच्या दाव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत ...
६ जूनपासून हैदराबाद तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची अधिकृत संयुक्त राजधानी राहणार नाही. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा २०१४ च्या कलम ५(१) नुसार, २ जून २०२४ पासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांची समान राजधानी असेल. ...
Nagpur News: एटीएममध्ये ॲल्युमिनियम प्लेट फसवून येणारी रक्कम अगोदर अडकवून व त्यानंतर ग्राहक परतल्यावर ती रक्कम लांबविणाऱ्या चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. बुलेटवर जात हा आरोपी शहरातील एटीएम टार्गेट करायचा. ...
ओहायोमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक्रोनमध्ये एका बर्थडे पार्टीदरम्यान २७ जणांना गोळ्या लागल्याचं सांगण्यात येत आहे. ...
Solapur News: वृद्ध कलावंतांना आधारकार्ड काढताना ठसे उमटत नसल्याने अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने ठसे न उमटणाऱ्या वृद्ध कलावंतांना आधार कार्ड लिंक करण्यापासून सवलत द्यावी, असा ठराव सोलापूर जिल्हा लोक कलावंत संघटनेतर्फे आयोजीत बैठकीत ...