लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Speaking in Ghatkopar Union Home Minister Amit Shah targeted Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल

घाटकोपरमध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. ...

भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Mithun Chakraborty's wallet stolen in BJP meeting; Local leaders appeal to thief, video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल

Mithun Chakraborty News: स्थानिक भाजप नेत्यांनी चोराला पाकिट परत करण्याची विनंती केली. ...

"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले - Marathi News | whenever hindus have been divided that part has been separated from the country says gajendra singh shekhawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले

Gajendra Singh Shekhawat Attack On Congress:  इतिहासात जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला. एवढेच नाही, तर काँग्रेस फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोपही गजेंद्रसिंह शेखावत यांनी केला आहे. ...

महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...” - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 cm eknath shinde directly told number about how many seats will mahayuti get | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महायुती सरकारने सगळ्या गोष्टींना गती दिली. लोकांचे प्रेम, लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. त्यामुळे आम्हाला चांगले यश मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

छातीत जळजळ-आंबट ढेकर येतात? ताकात 'हा' पदार्थ घालून प्या, ॲसिडिटीवर लगेच आराम मिळेल - Marathi News | Buttermilk And Chia Seeds To Get Relief From Acidity : | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छातीत जळजळ-आंबट ढेकर येतात? ताकात 'हा' पदार्थ घालून प्या, ॲसिडिटीवर लगेच आराम मिळेल

Buttermilk And Chia Seeds To Get Relief : एक्सपर्ट्सच्या मते ताकात चिया सिड्स मिसळून प्यायल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. ...

साडेतीन क्विंटल गांज्याच्या झाडासह एक जणाला अटक - Marathi News | One person arrested with three and a half quintals of ganja plant | Latest latur News at Lokmat.com

लातुर :साडेतीन क्विंटल गांज्याच्या झाडासह एक जणाला अटक

५४ लाखांचा मुद्देमाल जप्त : लातूर पाेलिसांची कारवाई... ...

Health Benefits Of Amaranth : अमरंथच्या पर्णांचे पोषणतत्त्व आणि आरोग्यदायी फायदे - Marathi News | Health Benefits Of Amaranth: Nutrition and health benefits of amaranth leaves | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Health Benefits Of Amaranth : अमरंथच्या पर्णांचे पोषणतत्त्व आणि आरोग्यदायी फायदे

अमरंथ (Amaranth) हे एक अत्यंत पौष्टिक वनस्पती असून त्याच्या पर्णांचा उपयोग विविध प्रकारे केला जातो. अमरंथच्या पर्णांची वंशवृद्धी आणि विविध प्रकारांमध्ये सेवन केले जातात. ...

विराट पर्थमध्ये सर्वात आधी पोहचला; पण प्रॅक्टिस सेशनमध्ये का नाही दिसला? - Marathi News | Border Gavaskar Trophy KL Rahul Rishabh Pant Practice Session But Virat Not Seen Ahead Perth Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट पर्थमध्ये सर्वात आधी पोहचला; पण प्रॅक्टिस सेशनमध्ये का नाही दिसला?

विराट कोहली हा सर्व खेळाडूंच्या आधी ऑस्ट्रेलियात पोहचल्याचे पाहायला मिळाले होते. ...

"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Chhagan Bhujbal has responded to Sharad Pawar criticism in a press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal : शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिलं आहे. ...