लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुण्यातील MVA च्या उमेदवारांना मिळणार 'बुस्ट'; मोदींच्या सभेनंतर राहूल गांधींचीही तोफ धडाडणार - Marathi News | Congress leader Rahul Gandhi's public meeting for Mahavikas Aghadi candidates in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील MVA च्या उमेदवारांना मिळणार 'बुस्ट'; मोदींच्या सभेनंतर राहूल गांधींचीही तोफ धडाडणार

आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडणार असून प्रचाराचा धुराळा उधळणार आहे.... ...

अकोला मतदार संघातील ग्रामीण भागात मतदानाला उत्साहात सुरुवात, कडेकोट बंदोबस्त - Marathi News | Voting in the rural areas of Akola constituency started with enthusiasm | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मतदार संघातील ग्रामीण भागात मतदानाला उत्साहात सुरुवात, कडेकोट बंदोबस्त

Lok Sabha Election 2024 : प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचा 'यलो अलर्ट, दिलेला आहे. यामुळे सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. ...

अकोला लोकसभा मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात - Marathi News | Voting in Akola Lok Sabha Constituency begins with excitement, Lok Sabha Election 2024 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला लोकसभा मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात

Lok Sabha Election 2024 : अकोला लोकसभा मतदारसंघात प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह अपक्ष मिळून एकूण १५ उमेदवार भाग्य आजमावित आहे.  ...

शेतकऱ्याचा मुलगा जेईई मेन्समध्ये देशात पहिला; नवी मुंबईतील दक्षेश मिश्रा देशात दुसरा - Marathi News | Farmer's son tops country in JEE Mains; Dakshesh Mishra from Navi Mumbai is second in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्याचा मुलगा जेईई मेन्समध्ये देशात पहिला; नवी मुंबईतील दक्षेश मिश्रा देशात दुसरा

नवी मुंबईतील दक्षेश मिश्रा याने देशभरातून दुसरा रँक मिळवला आहे, तर हरयाणाचा आरव भट हा विद्यार्थी देशातून तिसऱ्या क्रमांकावर आहे. ...

महाराष्ट्रात निर्यातबंदी, गुजरातचा कांदा परदेशात; २००० मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याला मंजुरी - Marathi News | Export ban in Maharashtra, Gujarat onion abroad; Approval for 2000 metric tonnes of white onion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात निर्यातबंदी, गुजरातचा कांदा परदेशात; २००० मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याला मंजुरी

या आंदोलनानंतरही केंद्र सरकारने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी कांदा निर्यातीस परवानगी दिलेली नाही. ...

वाढता वाढता वाढे; ‘समृद्धी’वरील वाहतूक; दरमहा तब्बल ६ लाख ७६ हजार वाहने धावतात सुसाट - Marathi News | 82 lakh vehicles have travelled on Samruddhi Highway in the last 16 months and 6 lakh 76 thousand vehicles ply every month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढता वाढता वाढे; ‘समृद्धी’वरील वाहतूक; दरमहा तब्बल ६ लाख ७६ हजार वाहने धावतात सुसाट

२०२२ मध्ये नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर गेल्या वर्षी इगतपुरीपर्यंतचा प्रवास सुरू झाला.  ...

"भाजपासोबत सत्तेत गेल्यानंतर शरद पवार समर्थन देणार होते, 'त्या' भेटीगाठी ठरवून झाल्या" - Marathi News | "After coming to power with BJP, Sharad Pawar was going to suppor, NCP Sunil Tatkare Interview with Lokmat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपासोबत सत्तेत गेल्यानंतर शरद पवार समर्थन देणार होते, 'त्या' भेटीगाठी ठरवून झाल्या"

भाजपाबरोबर राज्यात मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर शरद पवार समर्थन देणार होते ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट; २०१७ साली खातेवाटपही ठरले होते. ...

आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, सुखाचे प्रसंग येतील - Marathi News | Today's Horoscope, 26 April 2024 : There will be an atmosphere of happiness in the house, happy occasions will come | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : घरात आनंदाचे वातावरण राहील, सुखाचे प्रसंग येतील

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

ईव्हीएममध्ये बिघाड, खासदारांचे मतदान थांबले; ४० मिनिटं करावी लागली प्रतीक्षा - Marathi News | Malfunction in EVM, polling of MPs stopped, wardha, lok sabha election 2024 | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ईव्हीएममध्ये बिघाड, खासदारांचे मतदान थांबले; ४० मिनिटं करावी लागली प्रतीक्षा

Lok Sabha Election 2024 : अगदी सुरवातीलाच ईव्हीएम मशीन बंद पडल्याने येथील मतदान ४० मिनिट खोळंबले. ...