ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
पल्लवी धेंपेंच्याविषयी गैरसमज पसरवणाऱ्या बातमीचे स्क्रीनशॉट व्हायरल केले जात असल्याची तक्रार रायबंदर पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागात दाखल केली आहे. ...
सध्या सगळीकडे निलेश साबळे(Nilesh Sable)चा नवा शो 'हसताय ना? हसायलाच पाहिजे'(Hastay Na? Hasaylach Pahije)ची चर्चा होताना दिसत आहे. या शोच्या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हेलिकॉप्टरमध्येच पाय अडकून पडल्या आहेत. गेल्या महिन्यात देखील त्या बाथरुममध्ये पडल्याने त्यांच्या डोक्याला ... ...