यात्रामार्गामध्ये सहभागी मावळ्यांच्या, शिव-शाहूंच्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमला होता. शाहू विचारांचे आणि त्यांच्या कार्यांचे फलक यासह वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांच्या माहितीच्या फलकांनी साऱ्यांनी लक्ष वेधून घेतले. ...
लातूर लोकसभेसाठी निवडणुकीसाठी ७ मेरोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग आणि पाेलिस दल सज्ज झाले आहे. ...
तब्बल ५० वर्षानंतर या इमारतीसाठी आता विशेष प्रयत्न झाल्याने सरकारने बांधकामासाठी ५० कोटींना मंजुरी दिली. परंतु प्रस्तावित जागेवरील ८० झाडे अडसर ठरल्याने बांधकाम थांबले आहे. ...