भांडवली नफ्यासंबंधीच्या बदलांमुळे सरकारच्या उत्पन्नात मोठी वाढ अपेक्षित आहे. इंडेक्सेशनची तरतूद रद्द करून कराचा दर कमी करणे करदात्यांच्या हिताचे आहे? ...
एकीकडे पंधरवड्यापासून पाऊस पाठ सोडत नसल्याने नदी, नाल्याकाठीची पिके धोक्यात आली असताना दुसरीकडे बाजारपेठेत शेतमालाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात गप्प असायचा. पण, आता मात्र त्याने त्याचा खेळ दाखवायला सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ आता समोर आला आहे. ...
Stock Market Crash : इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे जगभरातील शेअर बाजारांना फटका बसला आहे. देशांतर्गत शेअर बाजाराचीही स्थिती चांगली नाही आणि इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. ...