लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खतांवरील खर्च कमी करण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर केव्हा व कसा करावा? - Marathi News | When and how to use water soluble fertilizers to reduce costs on fertilizers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खतांवरील खर्च कमी करण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर केव्हा व कसा करावा?

विद्राव्य खते ही पाण्यात पुर्णपणे विरघळणारी असतात. त्यामुळे ही खते पिकांना फवारणीद्वारे किंवा ठिबकद्वारे देणे संयुक्तिक आहे. ही खते पिकांना लवकर उपलब्ध होतात. ...

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतून 'हा' प्रसिद्ध कलाकार पडणार बाहेर, स्वतःच केला खुलासा - Marathi News | The famous actor will drop out of the series 'Satvya Mulichi Satavi Mulagi', revealed himself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतून 'हा' प्रसिद्ध कलाकार पडणार बाहेर, स्वतःच केला खुलासा

Satvya Mulichi Satavi Mulagi : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका रंजक वळणावर आली आहे. ...

सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणास गती द्या, मुख्यमंत्री शिंदे यांचे आढावा बैठकीत निर्देश - Marathi News | Accelerate the beautification of Siddhivinayak temple, Chief Minister Shinde instructed in the review meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणास गती द्या, मुख्यमंत्री शिंदे यांचे आढावा बैठकीत निर्देश

या कामाचा शुभारंभ आगामी गणेश चतुर्थीच्या दिवशी व्हावा, यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ...

Pune Flood: पाण्याच्या पुराबरोबरच पुढाऱ्यांचाही पूर; आश्वासनाने पूरग्रस्त संतापले, ठोस निर्णयांची अपेक्षा - Marathi News | Along with the pune flood of water there is also a flood of government leaders Flooded with reassurance angered expecting concrete decisions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Flood: पाण्याच्या पुराबरोबरच पुढाऱ्यांचाही पूर; आश्वासनाने पूरग्रस्त संतापले, ठोस निर्णयांची अपेक्षा

पुढारी येतात, आश्वासने देतात, पुढे काहीच होत नाही, असा या बाधितांचा दरवर्षीचा अनुभव ...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांची पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात शांतता फेरी - Marathi News | manoj jarange patil peace rally in Pune and Pimpri Chinchwad cities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांची पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात शांतता फेरी

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मराठा आरक्षणासाठी मराठा जनजागृती व शांतता फेरी होणार आहे ...

रायगडमध्ये विधानसभेसाठी बंडखोरीची शक्यता; महायुती, महाविकास आघाडीत धुसफुस वाढली - Marathi News | Rebellion likely for assembly in Raigad; In the Mahayuti, Mahavikas Aghadi, the confusion increased | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये विधानसभेसाठी बंडखोरीची शक्यता; महायुती, महाविकास आघाडीत धुसफुस वाढली

रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. अलिबाग, महाड, कर्जत हे मतदारसंघ शिंदेसेनेकडे तर पेण, पनवेल हे भाजपकडे आहेत. ...

"क्रीडा इतिहासातील काळा दिवस, द्वेषी षडयंत्र; देशाच्या मुलीच्या पाठीत कोणी खंजीर खुपसला?" - Marathi News | randeep singh surjewala reaction on Vinesh Phogat disqualification in olympics 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"क्रीडा इतिहासातील काळा दिवस, द्वेषी षडयंत्र; देशाच्या मुलीच्या पाठीत कोणी खंजीर खुपसला?"

Vinesh Phogat : विनेश फोगट अपात्र झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी देखील यावरून हल्लाबोल केला आहे. ...

Koyna Dam Water Level: कोयनेचे दरवाजे १२ दिवसांनंतर बंद धरणात किती पाणीसाठा - Marathi News | Koyna Dam Water Level: after 12 days of closing the gates of koyna dam How much water is stored in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level: कोयनेचे दरवाजे १२ दिवसांनंतर बंद धरणात किती पाणीसाठा

जिल्ह्याच्या पश्चिम भागासह प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला आहे. मंगळवारी १२ दिवसांनंतर कोयना धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले आहेत. ...

माझं मन खूप घाबरलंय, शक्य असतं तर मी...; विनेशला अपात्र ठरवल्यानंतर साक्षी मलिकची प्रतिक्रिया - Marathi News | My heart is very scared, if possible I...; Sakshi Malik reacts after disqualifying Vinesh | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :माझं मन खूप घाबरलंय, शक्य असतं तर मी...; विनेशला अपात्र ठरवल्यानंतर साक्षी मलिकची प्रतिक्रिया

Vinesh Phogat Disqualified ( Marathi News ) : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिला वजनाच्या कारणावरून ऑलिम्पिकमधून बाद करण्यात आल्यानंतर ... ...