१४ नोव्हेंबरला साजरा होणारा बालदिन आपल्या मुलांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची एक आगळी वेगळी संधी घेऊन येतो. म्हणूनच यंदाच्या बालदिनाला आपल्या लहान मुलांबरोबर सोफ्यावर बसून एका मजेशीर अॅनिमेशनपटांच्या मॅरेथॉनचा आनंद घेता येईल. ...
एका अनोख्या नात्याभोवती गुंफण्यात आलेली कथा बरेच प्रश्न अनुत्तरीत ठेवून संपते. कारण या चित्रपटाचा पुढचा भागही येणार आहे. त्यात दिग्दर्शक सिवा पहिल्या भागातील प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. ...