लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तरुणांमध्ये वाढतोय हृदयविकार; आता लिपिड प्रोफाइल १८ व्या वर्षीच करा... - Marathi News | Heart disease is on the rise in the young Now do a lipid profile test at age of 18 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणांमध्ये वाढतोय हृदयविकार; आता लिपिड प्रोफाइल १८ व्या वर्षीच करा...

लिपिड प्रोफाइल चाचणी करण्यासाठी आता उपाशी राहण्याची गरज नाही.  ...

अंबानी विवाह सोहळा : बीकेसीतील वाहतुकीत १२ ते १५ जुलैदरम्यान बदल - Marathi News | Ambani marriage ceremony Traffic changes in BKC from 12th to 15th July | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंबानी विवाह सोहळा : बीकेसीतील वाहतुकीत १२ ते १५ जुलैदरम्यान बदल

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांवरील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार ...

सैनिकांच्या पत्नींनी शिकणे, कमावणे गुन्हा नाही! न्यायालयाचे कोर्ट फी परत करण्याचे आदेश - Marathi News | Not a crime for soldiers wives to learn and earn Court orders refund of court fees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सैनिकांच्या पत्नींनी शिकणे, कमावणे गुन्हा नाही! न्यायालयाचे कोर्ट फी परत करण्याचे आदेश

याचिकाकर्तीला तिन्ही अधिसूचनांनुसार लाभ घेण्यास पात्र ठरवत ट्रायल कोर्टाच्या निबंधकांना कोर्ट फी परत करण्याचे आदेश दिले आहेत. ...

पासपोर्टचे अधिकारी घ्यायचे ‘जी-पे’ने पैसे; सीबीआयच्या सखोल तपासातून उघड - Marathi News | 32 corrupt officials in Mumbai passport office found to have received bribe money directly into G Pay bank accounts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पासपोर्टचे अधिकारी घ्यायचे ‘जी-पे’ने पैसे; सीबीआयच्या सखोल तपासातून उघड

अधिकाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांमध्ये एजंटकडून पैसे जमा झाल्याचे सीबीआयच्या तपासात आढळून आले आहे. ...

एसटी नेमकी कुठे आहे? स्टॉपवर कधी येणार?; व्हीटीएस-पीआयएस प्रकल्पाचा फज्जा - Marathi News | Work of VTS and PIS project to provide information about ST buses to passengers is incomplete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी नेमकी कुठे आहे? स्टॉपवर कधी येणार?; व्हीटीएस-पीआयएस प्रकल्पाचा फज्जा

प्रकल्प अपूर्ण असतानाही काम करणाऱ्या कंपनीला २० कोटी रुपये देण्यात आले आहेत ...

खा. रवींद्र वायकर यांना क्लीन चिट; हॉटेल बांधकाम प्रकरणी ‘ईओडब्ल्यू’चा क्लोजर रिपोर्ट दाखल - Marathi News | Clean chit to MP Ravindra Waikar Closure report of EOW filed in hotel construction case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खा. रवींद्र वायकर यांना क्लीन चिट; हॉटेल बांधकाम प्रकरणी ‘ईओडब्ल्यू’चा क्लोजर रिपोर्ट दाखल

खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ईओडब्ल्यूने त्याच प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. ...

‘माेदी ३.०’ चा पहिला अर्थसंकल्प २३ जुलै रोजी; अर्थमंत्री निर्मला सीतारामण करणार विक्रम - Marathi News | The first budget of the third tenure of the Medi government will be presented on July 23 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘माेदी ३.०’ चा पहिला अर्थसंकल्प २३ जुलै रोजी; अर्थमंत्री निर्मला सीतारामण करणार विक्रम

अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत हाेणार आहे. ...

भारतीय क्रिकेट संघावर ११ कोटींची खैरात कशासाठी? विरोधकांचा सवाल - Marathi News | What is the need to pay 11 crores to the Indian cricket team opponents asked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय क्रिकेट संघावर ११ कोटींची खैरात कशासाठी? विरोधकांचा सवाल

जिल्हा आणि तालुका क्रीडा केंद्रांच्या दुरावस्थेकडे विरोधकांनी वेधले लक्ष ...

सगेसोयरेसह १३ जुलैपर्यंत आरक्षण द्या; अन्यथा भेट थेट मुंबईत होईल! - Marathi News | Manoj Jarange warning at the Maratha reservation dialogue rally in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सगेसोयरेसह १३ जुलैपर्यंत आरक्षण द्या; अन्यथा भेट थेट मुंबईत होईल!

हिंगोलीच्या मराठा आरक्षण संवाद रॅलीत मनोज जरांगे यांचा इशारा ...