गेल्या अनेक महिन्यांपासून सामान्य लोक रिझर्व्ह बँक व्याजदरात कधी कपात करणार याकडे लक्ष ठेवून आहेत. पण दीर्घकाळापासून रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केलेली नाही. पाहूया याबाबत काय म्हटलंय मूडीजनं. ...
पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तसेच अप आणि डाउन हार्बर मार्गावर १२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...
मानखुर्द मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढत असलेल्या नवाब मलिकांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप सॅमसन पाठारे नावाच्या व्यक्तीने केला आहे. ...