लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Priyanka Gandhi's 'Maharashtra Swabhiman' rally in Kolhapur today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी

Maharashtra Assembly Election 2024 : या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे.  ...

अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राइब' OTT वर रिलीज, 'या' ठिकाणी पाहा घरबसल्या - Marathi News | Like and Subscribe marathi movie released on OTT amazon prime video amruta khanvilkar amey wagh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राइब' OTT वर रिलीज, 'या' ठिकाणी पाहा घरबसल्या

अमेय वाघ-अमृता खानविलकर यांचा 'लाईक आणि सबस्क्राइब' हा वेगळा पिक्चर घरबसल्या बघू शकता (like aani subscribe) ...

रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड' - Marathi News | India in a sweet spot with solid growth and moderating inflation Moody s Ratings rbi repo rate emi cut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'

गेल्या अनेक महिन्यांपासून सामान्य लोक रिझर्व्ह बँक व्याजदरात कधी कपात करणार याकडे लक्ष ठेवून आहेत. पण दीर्घकाळापासून रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केलेली नाही. पाहूया याबाबत काय म्हटलंय मूडीजनं. ...

झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Jhansi Hospital Fire : 10 newborn babies killed, over 35 rescued; CM Yogi orders probe. What happened? Maharani Laxmibai Medical College in Jhansi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू

Jhansi Hospital Fire : या आगीत दहा मुलांचा मृत्यू झाला असून १६ जण गंभीर जखमी झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.  ...

शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर! - Marathi News | possibility of confusion among the voters In 16 constituencies as the Trumpet symbol is given to independent candidates whose name is similar to the ncp sharad pawars candidates name | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!

शरद पवार गट ८७ जागा लढवत असून, ८० मतदारसंघांत त्यांच्या उमेदवारासमोर ट्रम्पेट चिन्हावर अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. ...

आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस - Marathi News | Today's Horoscope, 16 November 2024 : A day of joy for Cancer and worry for Aquarius | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस

Today's Horoscope : वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो? - Marathi News | Todays editorial Maharashtra assembly vidhan sabha election 2024 campaign | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?

महायुती व महाविकास आघाडीच्या प्रचाराची ही एकंदरित दिशा मतदारांना किती भावते, कोणाला काैल मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.  ...

ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम - Marathi News | Overcast weather eases cold in Mumbai Effect of changing climate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम

मुंबईसह दक्षिण महाराष्ट्रात १६ नोव्हेंबरपर्यंत  ढगाळ वातावरणीय परिणाम जाणवणार आहे. ...

प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक - Marathi News | important news for mumbai local commuters megablock on all three routes on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तसेच अप आणि डाउन हार्बर मार्गावर १२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...