लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तेलंगणा पोलिसांकडून नाशिकमध्ये गांजा तस्कर लक्ष्मी ताठे, मुलाला अटक; धागेदोरे पंचवटीत - Marathi News | Weed smuggler Lakshmi Tathe and her son arrested in Nashik by Telangana Police threads found in panchavati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तेलंगणा पोलिसांकडून नाशिकमध्ये गांजा तस्कर लक्ष्मी ताठे, मुलाला अटक; धागेदोरे पंचवटीत

ताठे यांची यापूर्वीच शिंदेंसेनेतून हकालपट्टी करण्यात आली असून त्या मागील काही महिन्यांपासून शिंदेसेनेत नाहीत ...

लंडनमध्ये BBCच्या पत्रकाराची पत्नी, दोन मुलींची तीर मारून हत्या; २६ वर्षीय संशयित ताब्यात - Marathi News | Crossbow murder suspect found after BBC journalist wife and daughters killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनमध्ये BBCच्या पत्रकाराची पत्नी, दोन मुलींची तीर मारून हत्या; २६ वर्षीय संशयित ताब्यात

ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये संध्याकाळच्या वेळी तीर मारून धनुष्यबाणासारख्या शस्त्राने केला खून ...

चाेरट्या मार्गाने दारूची वाहतूक; ६ लाखांची दारू जप्त; उत्पादन शुल्क, पाेलिसांची कारवाई - Marathi News | Transportation of liquor by road; Vehicle, liquor worth six lakh seized; Excise duty, police action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाेरट्या मार्गाने दारूची वाहतूक; ६ लाखांची दारू जप्त; उत्पादन शुल्क, पाेलिसांची कारवाई

पहाटे २ वाजेच्या सुमारास अहमदपूरच्या दिशेने निघालेल्या एका पीकअप वाहनाला थांबविण्यात आले ...

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, उदगीर येथे दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Youth injured in beating dies during treatment, case registered against two in Udgir | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, उदगीर येथे दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल

दोघांविराेधात खुनासह ॲट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल ...

वृद्धाकडील ४० हजार रुपये असलेली बॅग अज्ञात चाेरटयांनी केली लंपास; अकोल्यातील घटना - Marathi News | A bag containing 40 thousand rupees belonging to an elderly woman was looted by unknown thieves; Incident in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वृद्धाकडील ४० हजार रुपये असलेली बॅग अज्ञात चाेरटयांनी केली लंपास; अकोल्यातील घटना

सिटी काेतवाली पाेलिसांकडे तक्रार, चाैकशी सुरु ...

विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा डाव फसला; अकोल्यात शिक्षकांच्या सतर्कतेमुळे महिलेला रंगेहाथ पकडले! - Marathi News | The plan to abduct three students from a municipal school failed; The woman was caught red-handed due to the vigilance of the teachers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा डाव फसला; अकोल्यात शिक्षकांच्या सतर्कतेमुळे महिलेला रंगेहाथ पकडले!

सिटी काेतवाली पाेलिसांकडून तपासाला गती ...

नीरीतील भ्रष्टाचारावर CBIचा हंटर! नागपुरात माजी संचालकाच्या गैरकारभाराची चौकशी - Marathi News | CBI Hunter on corruption in Neeri Investigation into former Director misconduct; Three cases were registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नीरीतील भ्रष्टाचारावर CBIचा हंटर! माजी संचालकाच्या गैरकारभाराची चौकशी; तीन गुन्हे दाखल

गुन्हेगारी षडयंत्र व भ्रष्टाचाराचे गुन्ह्यांची उकल करताना देशभरात १७ ठिकाणी छापेमारी ...

किती असेल भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीरची सॅलरी? राहुल द्रविडपेक्षा जास्त मिळणार की कमी? - Marathi News | What will be the salary of new coach of the Indian team Gautam Gambhir more or same as rahul dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किती असेल भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीरची सॅलरी? राहुल द्रविडपेक्षा जास्त मिळणार की कमी?

बीसीसीआयने मंगळवारी (9 जुलै) गौतम गंभीरच्या नावाची भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केली. आता द्रविडच्या जागी आलेल्या या दिग्गजाची सॅलरी किती असेल? द्रवीच्या सॅलरी एवढी की कमी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...

‘प्रोफेसर गँग’ला नागपूर पोलिसांचा झटका, चौघांना अटक; गुंतवणूकदारांची रक्कम मिळाली परत - Marathi News | Nagpur police cracks 'Professor Gang' fraud four arrested Investors got their money back | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘प्रोफेसर गँग’ला नागपूर पोलिसांचा झटका, चौघांना अटक; गुंतवणूकदारांची रक्कम मिळाली परत

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली आरोपींनी तब्बल १.१५ कोटी केले होते लंपास ...