लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऑटोरिक्षा पासिंग विलंब शुल्क केले रद्द, कृती समितीच्या लढ्याला यश - Marathi News | Autorickshaw passing delay fee canceled, action committee's fight successful | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑटोरिक्षा पासिंग विलंब शुल्क केले रद्द, कृती समितीच्या लढ्याला यश

परिवहन वाहनांचा योग्यता प्रमाणपत्र पासिंग नुतनीकरणासाठी विलंब झाल्यास ५० रुपये प्रतिदिन शुल्काची तरतूद करण्यात आली होती. ...

कामकाजात कसूर; उपजिल्हाधिकाऱ्यावर कार्यवाहीसाठी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव - Marathi News | Malpractice; Dharashiv District Collector's proposal for action against Deputy District Collector | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कामकाजात कसूर; उपजिल्हाधिकाऱ्यावर कार्यवाहीसाठी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव

जिल्हाधिकाऱ्यांनी नेमका आजार काय, याची तपासणी करून येण्याचे निर्देश दिले आहेत. ...

धनगर आरक्षणासाठी लातूर-छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Rasta roko protest on Latur-Chhatrapati Sambhajinagar route for Dhangar reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धनगर आरक्षणासाठी लातूर-छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन

आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प ...

शेतकऱ्याचे घर चोरट्यांनी फोडले; १८ तोळे सोन्यासह साडेतीन लाखांची रोकड लंपास - Marathi News | Thieves broke into farmer's house; 18 tolas of gold and three and a half lakhs in cash | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्याचे घर चोरट्यांनी फोडले; १८ तोळे सोन्यासह साडेतीन लाखांची रोकड लंपास

श्वान पथकाने घरापासून काही अंतरापर्यंत माग काढला. परंतु चोरट्यांचा शोध काही लागला नाही ...

उद्योजक मनीष धूत यांची कोटींची फसवणूक, दिल्लीच्या इरिषा अग्रीटेकच्या संचालकांवर गुन्हा दाखल - Marathi News | Entrepreneur Manish Dhoot's fraud of crores, a case has been registered against the director of Irisha Agritech of Delhi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योजक मनीष धूत यांची कोटींची फसवणूक, दिल्लीच्या इरिषा अग्रीटेकच्या संचालकांवर गुन्हा दाखल

आधी मराठवाड्यासाठी डिस्ट्रिब्युटरशिप घेण्यासाठी विनंती, नंतर त्यांच्या नावाचा वापर करून परस्पर डीलर नेमून उकळले पैसे ...

दहा लाखांच्या कामासाठी दीड लाख घेऊनही महावितरणच्या अधिकाऱ्यांची हाव संपली नाही - Marathi News | Even after taking one and a half lakhs brieb for the work of ten lakhs, the efforts of the Mahavitaran officials did not end | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दहा लाखांच्या कामासाठी दीड लाख घेऊनही महावितरणच्या अधिकाऱ्यांची हाव संपली नाही

कन्नडला ‘बडे मासे’ जाळ्यात : एक लाख रुपये घेताना कार्यकारी अभियंता, उपव्यवस्थापक दालनातच चतुर्भूज ...

BLOG: राहुल द्रविडच्या वाटेनं निघालाय गौतम गंभीर, 'कॅप्टन कूल' धोनीला ही 'किमया' जमेल? - Marathi News | Cricket Blog Gautam Gambhir replaces Rahul Dravid as Head Coach of Team India but will Captain Cool MS Dhoni perform that magic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BLOG: राहुल द्रविडच्या वाटेनं निघालाय गौतम गंभीर, 'कॅप्टन कूल' धोनीला ही 'किमया' जमेल?

Gautam Gambhir MS Dhoni Team India: धोनी उत्तम क्रिकेटपटू आहेच, पण त्याच्याकडे अशी एक गोष्ट नाही, जी गौतम गंभीरकडे आहे. ती गोष्ट म्हणजे... ...

पर्यटकांनो लक्ष द्या; गौताळा अभयारण्य १५ सप्टेंबरपर्यंत बंद, वन विभागाचा आदेश - Marathi News | Attention tourists; Gautala Sanctuary closed till September 15, Forest Department orders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटकांनो लक्ष द्या; गौताळा अभयारण्य १५ सप्टेंबरपर्यंत बंद, वन विभागाचा आदेश

वन्यजीव बिथरून हल्ला करण्याची भीती; वनसंपदेचीही निगा ...

महसूल कर्मचाऱ्यांची निदर्शने, उद्या लेखनीबंद आंदोलन - Marathi News | Demonstrations of revenue employees, written strike tomorrow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महसूल कर्मचाऱ्यांची निदर्शने, उद्या लेखनीबंद आंदोलन

रिक्त पदांसह विविध मागण्यांकडे वेधले लक्ष : १५ पासून बेमुदत काम बंद आंदोलन ...