लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भिवंडीत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण; मनपा विरोधात उद्धव सेनेचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन - Marathi News | potholes in bhiwandi perturb citizens thackeray group street protest against municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण; मनपा विरोधात उद्धव सेनेचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन

शहरात होत असलेल्या सतत पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ...

अतिसार प्रतिबंधकसाठी जलसुरक्षकांना पाणी नमुने तपासणीचे धडे! - Marathi News | training for water sample testing for water conservationists to prevent diarrhea | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिसार प्रतिबंधकसाठी जलसुरक्षकांना पाणी नमुने तपासणीचे धडे!

या मोहीम कालावधीत पाणी गुणवत्तेबाबत जास्तीत जास्त गावातील लोकांची जाणीव जागृती करण्याबाबत जलसुरक्षक यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. ...

नाशिक मधील मनसे कार्यकर्त्यांनी न्हाईच्या अधिकाऱ्यांना दिली गोधडी भेट; लक्षवेधी आंदेालन - Marathi News | mns workers in nashik pay tribute to nahai authorities an eye catching arrangement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मधील मनसे कार्यकर्त्यांनी न्हाईच्या अधिकाऱ्यांना दिली गोधडी भेट; लक्षवेधी आंदेालन

नाशिक मुंबई आग्रा महामार्गांवरील खड्डे बुजवण्याची मागणी. ...

"2041 पर्यंत आसाम मुस्लीम राज्य होणार, कुणीही रोखू शकत नाही; राहुल गांधी ॲम्बेसेडर झाले, तर..." - CM सरमा - Marathi News | Assam will be a Muslim state by 2041 no one can stop it; rahul gandhi should become brand ambassador to control muslim population says assam cm himanta biswa sarma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"2041 पर्यंत आसाम मुस्लीम राज्य होणार, कुणीही रोखू शकत नाही; राहुल गांधी ॲम्बेसेडर झाले, तर..." - CM सरमा

'आकडेवारीचा विचार करता, आसाममध्ये मुस्लीम लोकसंख्या 40 टक्के आहे आणि 2041 पर्यंत आसाम मुस्लीम बहुसंख्य राज्य होईल. हे वास्तव आहे आणि हे कुणीही रोखू शकत नाही. ...

साक्षरतेचा जयघोष दिल्लीपर्यंत पोहोचला; वारी साक्षरतेची उपक्रमाची केंद्रीय स्तरावर दखल - Marathi News | central level recognition of wari literacy initiative in delhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साक्षरतेचा जयघोष दिल्लीपर्यंत पोहोचला; वारी साक्षरतेची उपक्रमाची केंद्रीय स्तरावर दखल

आषाढी वारी कालावधीत जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये प्रति साक्षरता दिंडी सोहळा पार पडला. ...

क्रिकेट खेळत असताना वीज पडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | 16-year-old boy dies due to lightning while playing cricket | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रिकेट खेळत असताना वीज पडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

Nagpur : वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

पहिल्यांदाच 'ही' कंपनी बोनस शेअर्स देणार, राधाकिशन दमाणींकडे 5000000+ शेअर्स... - Marathi News | VST Industries Share Market For The First Time This Company Will Give Bonus Shares, Radhakishen Damani Has More Than 5000000 Shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्यांदाच 'ही' कंपनी बोनस शेअर्स देणार, राधाकिशन दमाणींकडे 5000000+ शेअर्स...

VST Industries Share Market : शुक्रवारी हा शेअर 17 टक्के वाढून 4850 रुपयांवर पोहोचला. ...

ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या मूलभूत साेयीसुविधा, विकास कामांची झाडाझडती - Marathi News | vivek pandit chairman of the state level tribal development review committee took a review of the development works of tribals in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या मूलभूत साेयीसुविधा, विकास कामांची झाडाझडती

या झाडाझडतीत त्यांनी अधिकाऱ्यांना कर्तव्यपुर्तीची जाणीव करून दिली. ...

“काँग्रेस पक्ष स्वाभिमान राखणार, महाराष्ट्राला गुजरातचे गुलाम होऊ देणार नाही”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole said congress party will maintain self respect of maharashtra and criticized mahayuti govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“काँग्रेस पक्ष स्वाभिमान राखणार, महाराष्ट्राला गुजरातचे गुलाम होऊ देणार नाही”: नाना पटोले

Congress Nana Patole News: २० ऑगस्टला विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...