सप्टेंबरपर्यंत बेकायदेशीर बांधकाम पाडणार नाही, हे तुमचे विधान आम्ही नोंदवितो. पण, त्याआधी कारवाई केली तर संबंधित अधिकाऱ्याला तुरुंगात पाठविण्यास आम्ही मागे-पुढे पाहणार नाही, अशी तंबी न्यायालयाने राज्य सरकार व पोलिसांना दिली. ...
स्वत:ची खोटी ओळख देऊन परीक्षा प्रक्रियेत फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असल्याचे ‘यूपीएससी’ने एका निवेदनात म्हटले आहे. ...
मायक्रोसॉफ्टच्या संगणकीय प्रणालीत बिघाड निर्माण झाल्याने देशातील सर्वाधिक वर्दळीचे विमानतळ असलेल्या मुंबई विमानतळावरील सर्व यंत्रणा ठप्प झाल्या. ...
अपडेटने केले आऊटडेटेड : सिस्टीम अपडेट केल्यामुळे मायक्राेसाॅफ्टच्या क्लाऊड सर्व्हरमध्ये बिघाड ...
कार्यकारी अभियंत्यांनी मागविला तीन दिवसांत खुलासा ...
Elon Musk : इलॉन मस्क हे एक्सचे मालक आहेत. तसेच, या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले व्यक्ती देखील आहेत. ...
Mahendra Singh Solanki: देश आणि हिंदुत्वासाठी काम करणारा कोणालाच घाबरत नाही, असे खासदार महेंद्रसिंह सोलंकी म्हणाले. ...
पुरवठा विभागाद्वारा शोधमोहीम : या सर्व कर्मचाऱ्यांकडून रिकव्हरी होण्याची शक्यता ...
भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
२५ जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांत अस्वस्थता : वैयक्तिक सुनावणीकरिता ४०० किमीपर्यंत हेलपाटे ...