शुक्रवारी गुंतवणूकदारांनी नफावसुलीवर भर दिल्याचे दिसले. विक्रीच्या जोरदार माऱ्यामुळे बाजारात घसरण झाली. सेन्सेक्समधील ३० पैकी २६ शेअर्समध्ये घसरण, तर ४ मध्ये वाढ झाली. ...
Maharashtra Latest Rain Updates : आज राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे संगणकीकरणाची प्रक्रिया सुरू असून, आत्तापर्यंत १६६ सोसायट्यांत 'सीएससी' केंद्रही सुरू करण्यात आले आहे. यातील ३९ सोसायटींनी ३ हजार ६८० शेतकऱ्यांचा पीकविमा काढला आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष रणनीती आखत आहेत. बैठका आणि मेळाव्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतायेत. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही पुढील ९० दिवसांची रणनीती तयार केली आहे. ...
‘बीसीसीआय’ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे २०२५ च्या फेब्रुवारीत होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर लक्ष केंद्रित करून जडेजाचा पर्याय शोधत असावेत. ...