लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी; सखल घरांमध्ये शिरलं पाणी - Marathi News | Heavy rain in Bhandara district, red alert issued; Water entered low houses | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी; सखल घरांमध्ये शिरलं पाणी

जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर, आवश्यकता भासल्यास धरणाच्या विसर्गा मध्ये टप्प्याटप्प्याने 5000 क्युमेक्स पर्यंत वाढ करण्यात येईल असे प्रशासनाने कळविले आहे. ...

Video - चीनमध्ये पावसाचा कहर! पूल कोसळल्याने ११ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू - Marathi News | Video chinese bridge collapse kills 11 amid torrential rains state media reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - चीनमध्ये पावसाचा कहर! पूल कोसळल्याने ११ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

Chinese Bridge Collapse : चीनमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. शुक्रवारी रात्री पूल कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला. ...

मुंबईत पहाटेपासून पावसाच्या दमदार सरी, येत्या २४ तासांत धो-धो बरसणार; रेल्वेचा वेग मंदावला  - Marathi News | mumbai rain update heavy rain affected central western and harbour railway know the weather forecast  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पहाटेपासून पावसाच्या दमदार सरी, येत्या २४ तासांत धो-धो बरसणार; रेल्वेचा वेग मंदावला 

मुंबई शहर आणि उपनगरात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. ...

करवंद खाल्ले तर खूप असतील, पण तुम्हाला याचे फायदे माहीत नसतील! - Marathi News | Health Benefits of Karonda: Here's How You Can Include It In Your Diet | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :करवंद खाल्ले तर खूप असतील, पण तुम्हाला याचे फायदे माहीत नसतील!

Karwand Benefits : इम्यूनिटी वाढवण्यासाठी करवंद तुमची मदत करू शकतं. तसेच हे फळं खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. जाणून तेच फायदे.... ...

९० चा काळ गाजवलेली ज्येष्ठ अभिनेत्री दिसणार 'बिग बॉस मराठी ५' मध्ये? चाहत्यांनीच केलं Confirm! - Marathi News | actress varsha usgaonkar will be seen in bigg boss marathi 5 riteish deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :९० चा काळ गाजवलेली ज्येष्ठ अभिनेत्री दिसणार 'बिग बॉस मराठी ५' मध्ये? चाहत्यांनीच केलं Confirm!

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री 'बिग बॉस मराठी ५' मध्ये दिसण्याची दाट शक्यता निर्माण झालीय (Bigg Boss Marathi 5) ...

प्रियकरासोबत पत्नीला नको त्या अवस्थेत बेडरुममध्ये पाहिलं; पती संतापला अन् थेट... - Marathi News | Husband kills wife and her lover in Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकरासोबत पत्नीला नको त्या अवस्थेत बेडरुममध्ये पाहिलं; पती संतापला अन् थेट...

पतीला लपवून प्रियकराला दररोज भेटायची पत्नी, अनेकदा घरी यायचा प्रियकर, शेजाऱ्यांनी पतीला सांगितलं.  ...

'सात फेरे'मधील सलोनी आठवतेय का? सोज्वळ सौंदर्यानं भुरळ पाडणाऱ्या या अभिनेत्रीला आता ओळखणं झालंय कठीण - Marathi News | Do you remember Saloni from 'Saath Phere'? It is difficult to recognize this actress who is captivating with her simple beauty | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सात फेरे'मधील सलोनी आठवतेय का? सोज्वळ सौंदर्यानं भुरळ पाडणाऱ्या या अभिनेत्रीला आता ओळखणं झालंय कठीण

Rajashree Thakur : राजश्री ठाकूरने या मालिकेत सलोनीची भूमिका साकारली होती, ज्यामुळे ती घराघरात प्रसिद्ध झाली. पण आता १९ वर्षांनंतर त्याचा संपूर्ण लूक बदलला आहे, ज्यानंतर स्टार्सही तिला ओळखू शकणार नाहीत. ...

‘नो कॉस्ट ईएमआय’ घेणार आहात का ? डोळे झाकून खरेदी करणे नुकसानदायी ठरू शकते - Marathi News | Are you going to take No Cost EMI'? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘नो कॉस्ट ईएमआय’ घेणार आहात का ? डोळे झाकून खरेदी करणे नुकसानदायी ठरू शकते

निवडलेल्या वस्तूवर किती किंमत आकारली जात आहे, इतर विक्रेते हीच वस्तू किती किमतीला देत आहेत, खरेदी केल्याने नेमका किती रकमेचा लाभ होणार आहे, याची सर्वप्रथम खातरजमा करून घ्यावी. ...

शरद पवारांकडून दुसरा धमाका; विधानसभेसाठी रोहित पाटलांनंतर आणखी एका तरुण उमेदवाराची घोषणा! - Marathi News | ncp Sharad Pawar big announcement After Rohit Patil another young candidate for the akole Legislative Assembly is announced | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शरद पवारांकडून दुसरा धमाका; विधानसभेसाठी रोहित पाटलांनंतर आणखी एका तरुण उमेदवाराची घोषणा!

अकोले येथील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार किरण लहामटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेल्याने आता शरद पवारांनी इथं तरुण कार्यकर्त्यावर विश्वास दाखवत त्याच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. ...