लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कंत्राटदारांचे नाही, मुंबईकरांचे ऐका! कोस्टल रोडवरील लॅण्डस्केप : आदित्य ठाकरे यांची सूचना  - Marathi News | in mumbai ubt aditya thackeray suggestion on landscape on coastal road to administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंत्राटदारांचे नाही, मुंबईकरांचे ऐका! कोस्टल रोडवरील लॅण्डस्केप : आदित्य ठाकरे यांची सूचना 

कोस्टल रोड म्हणजे जागतिक दर्जाचे रस्ते, पादचारी मार्ग, सायकलिंग ट्रॅक आणि मोकळ्या हिरव्यागार जागा, असा हा प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे. ...

माझा लढा ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी : प्रकाश आंबेडकर - Marathi News | My fight to save OBC reservation: Prakash Ambedkar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माझा लढा ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी : प्रकाश आंबेडकर

ॲड. आंबेडकर म्हणाले, जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षण द्यावे, सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. त्यावर वंचितने भूमिका घेतली. ...

Farming Scheme: शेतकरी बांधवांनो, बीज प्रक्रियेच्या या योजनेसाठी मिळतंय दहा लाखांचं अनुदान - Marathi News | Farming Scheme: how to get 10 lakhs rupees subsidy with this government scheme for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farming Scheme: शेतकरी बांधवांनो, बीज प्रक्रियेच्या या योजनेसाठी मिळतंय दहा लाखांचं अनुदान

Farming Scheme: शेतकरी बांधवांनो, बीज प्रक्रियेसंदर्भातील ही योजना आहे तुमच्या फायद्याची. त्यातून मिळत आहे दहा लाख रुपयांपर्यंतचे व्याज, तुम्ही लाभ घेतला का? ...

Kareena Kapoor : कोट्यावधीचं मानधन घेऊनही आजही स्ट्रगल करतेय करीना कपूर, म्हणते - "मी नवऱ्याच्या घरात..." - Marathi News | Kareena Kapoor is still struggling even with a salary of crores, says - "I am in my husband's house..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kareena Kapoor : कोट्यावधीचं मानधन घेऊनही आजही स्ट्रगल करतेय करीना कपूर, म्हणते - "मी नवऱ्याच्या घरात..."

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सतत चर्चेत येत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे ती चर्चेत आलीय. ...

आयत्या वेळी सर्वांनी माघार घेतली... 'वेड' सिनेमावेळी रितेश देशमुखने केला अडचणींचा सामना - Marathi News | Riteish Deshmukh reveals there were no distributers or studio while doing Ved Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयत्या वेळी सर्वांनी माघार घेतली... 'वेड' सिनेमावेळी रितेश देशमुखने केला अडचणींचा सामना

'वेड' सिनेमा बनवताना पाठिंबा देणारं कोणीच नव्हतं असा खुलासा रितेशने केला आहे. ...

भाजपा आमदाराच्या जीवाला आपल्याच पक्षाच्या नेत्याकडून धोका; अमित शाह, मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | bjp mla fateh bahadur singh threat to his life from own party leader letter to Yogi Adityanath Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आमदाराच्या जीवाला आपल्याच पक्षाच्या नेत्याकडून धोका; अमित शाह, मुख्यमंत्र्यांना पत्र

आमदार फतेह बहादूर सिंह यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. तसेच त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. ...

...तर आम्ही १०० आमदारांना भारी पडू शकतो; 'सपा'नं फुंकलं महाराष्ट्रासाठी रणशिंग - Marathi News | Under the leadership of Akhilesh Yadav, the Samajwadi Party prepared for the Maharashtra assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर आम्ही १०० आमदारांना भारी पडू शकतो; 'सपा'नं फुंकलं महाराष्ट्रासाठी रणशिंग

विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी तयारी सुरू केली आहे.  ...

डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्यातून विजेचा लखलखाट; वीजनिर्मिती प्रकल्पासाठी दोन जागांची चाचपणी  - Marathi News | in mumbai flash of lightning from the garbage of the dumping ground inspection of two sites for power generation project  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्यातून विजेचा लखलखाट; वीजनिर्मिती प्रकल्पासाठी दोन जागांची चाचपणी 

डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याचा पालिकेच्या प्रकल्पाला अखेर मूर्त स्वरूप येईल, असे दिसत आहे. ...

अजित पवारांना पुन्हा धक्का; आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट, कोल्हेंच्या घरी खलबतं! - Marathi News | MLA Atul Benke met Sharad Pawa at amol Kolhe house set back for ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांना पुन्हा धक्का; आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट, कोल्हेंच्या घरी खलबतं!

शरद पवार यांनी आज सकाळी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट दिली. ...