लाडक्या बहिणींचा उल्लेख करत कोल्हे म्हणाले, "एवढ्या मोठ्या संख्येने येथे माता-भगिनी उपस्थित आहेत. माझ्या माता-भगिनी हुशार आहेत. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 'लोकसभेला मतांची झाली कडकी तेव्हा विधानसभेच्या आधी दोन महिने बहीण झाली होती लाडकी.'" ...
कारखान्याची आर्थिक स्थिती पाहून भांडवली गुंतवणूकीसाठी आयुक्तालयाकडून हेल्थ सर्टीफिकेट दिले जाते. हेल्थ सर्टीफिकेट शिवाय प्रकल्प अहवाल करु नये अशाही सूचना साखर आयुक्तालयाकडून देण्यात आल्या होत्या. ...
काँग्रेस महासचिव तथा झारखंड प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी गुरुवारी आश्वासन दिले आहे की, जर आपला पक्ष सत्तेत आला, तर घेसखोर असोत अथवा नसो, राज्यातील सर्व नागरिकांना 450 रुपयांत गॅस सिलिंडर दिला जाईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप-काँग्रेस समोरा-समोर आ ...