लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'रिहाना'नंतर आता शकिरा, अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या क्रूझ पार्टीत होणार धमाकेदार परफॉर्मन्स - Marathi News | After 'Rihanna', now Shakira, Anant Ambani-Radhika Merchant's cruise party will have a bang performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रिहाना'नंतर आता शकिरा, अनंत-राधिकाच्या क्रूझ पार्टीत होणार धमाकेदार परफॉर्मन्स

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपला मुलगा आणि सुनेचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन धमाकेदार बनवण्यात कोणतीही कसर सोडत नाहीयेत. ...

एकीकडे उंच पहाड व दुसरीकडे खोल दरी; साडेचार वर्षाच्या श्रीपादने ६ तासात सर केला ढाक बहिरी किल्ला - Marathi News | A high mountain on one side and a deep valley on the other Four and a half year old Shripad climbed Dhak Bahiri Fort in 6 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकीकडे उंच पहाड व दुसरीकडे खोल दरी; साडेचार वर्षाच्या श्रीपादने ६ तासात सर केला ढाक बहिरी किल्ला

श्रीपादने सह्याद्रीतील सर्वांत आव्हानात्मक ट्रेक पार करत रखरखत्या उन्हात २७०० फूट उंच ढाक बहिरीवर यशस्वी चढाई केली ...

आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार - Marathi News | bjp sudhir mungantiwar replied thackeray group mp sanjay raut over criticism on pm modi amit shah and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार

BJP Sudhir Mungantiwar Replied Sanjay Raut: उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांना प्रचारासाठी बोलावले. मात्र, इंडिया आघाडीतील कोणी उद्धव ठाकरेंना बोलावले का, अशी विचारणा करत भाजपा नेत्यांनी पलटवार केला. ...

"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल  - Marathi News | narendra modi speech in mirzapur he slams on india alliance up lok sabha election bjp sp congress, lok sabha elections 2024  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 

Lok Sabha Elections 2024 : भारताने तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याचा निर्णय का घेतला? तर याचे साधे कारण म्हणजे चांगला हेतू, चांगली धोरणे आणि देशभक्ती, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ...

"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप - Marathi News | Vijay Vadettiwar accused the state government of taking action against the competent authorities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप

Vijay Vadettiwar : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर आरोप केले. ...

"विधानसभेसाठीही महायुतीची समन्वय समिती, राजकारणाला कलाटणी देणारा पक्षप्रवेश होणार" - Marathi News | Coordinating Committee of the Mahayuti for the Legislative Assembly too there will be a party entry that will revolutionize politics says Sunil Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विधानसभेसाठीही महायुतीची समन्वय समिती, राजकारणाला कलाटणी देणारा पक्षप्रवेश होणार"

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली माहिती ...

अपूर्ण कामांमुळे यंदाही पालखी सोहळ्याची वाट बिकट; वैष्णवांना करावा लागणार अडचणींचा सामना - Marathi News | Due to unfinished works waiting for the palanquin ceremony is difficult this year too; Difficulties faced by Vaishnavas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपूर्ण कामांमुळे यंदाही पालखी सोहळ्याची वाट बिकट; वैष्णवांना करावा लागणार अडचणींचा सामना

विशेषत: बारामती-सणसर मार्गावर लिमटेक ते भवानीनगर दरम्यान काही ठिकाणी महामार्गाचे काम अपूर्ण ...

ड्रायव्हरला डांबले, 'बाळा'चे आजोबा अटकेत, ४ दिवस पोलिस कोठडी, बापाविरुद्धही गुन्हा - Marathi News | Driver crashes, grandfather of 'Bala' arrested, police custody for 4 days, case against father too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रायव्हरला डांबले, 'बाळा'चे आजोबा अटकेत, ४ दिवस पोलिस कोठडी, बापाविरुद्धही गुन्हा

चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून अग्रवाल बाप-लेकावर कलम ३४२, ३६५ व ३६८ अंतर्गत येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

'स्वतःला हिंदू म्हणताना..'; प्रवीण तरडेंच्या पत्नीची पोस्ट चर्चेत, सोशल मीडियावर होतीये व्हायरल - Marathi News | pravin-tarde-wife-snehal-completed-study-of-vedas-shares-post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वतःला हिंदू म्हणताना..'; प्रवीण तरडेंच्या पत्नीची पोस्ट चर्चेत, सोशल मीडियावर होतीये व्हायरल

Snehal tarde: स्नेहलच्या पोस्टवर सेलिब्रिटींनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. ...