लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रज्वल रेवन्ना यांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी, अश्लिल व्हिडिओ प्रकरणी जर्मनीहून परतल्यावर SIT ने केली होती अटक - Marathi News | Obscene videos case: Suspended JD(S) leader Prajwal Revanna remanded to six day police custody, Bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रज्वल रेवन्ना यांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी, जर्मनीहून परतल्यावर SIT ने केली होती अटक

Obscene videos case : न्यायालयाने एसआयटीची याचिका मान्य करत प्रज्वल रेवन्ना यांना ६ जूनपर्यंत कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. ...

इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन - Marathi News | In Indapur taluka road stop movement for Khadakwasla canal water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

पाच-सहा दिवसांत पाणी देण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला असून, त्यास मंजूरी मिळाल्यावर पाणी सोडले जाईल असे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले ...

आकर्षक लूक अन् 73kmpl मायलेज; Heroने लॉन्च केली नवीन Splendor+XTEC 2.0, किंमत... - Marathi News | Hero Splendor+ XTEC 2.0 Launched: Attractive looks and 73 kmpl mileage; Hero Launches New Splendor+ XTEC 2.0, Price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आकर्षक लूक अन् 73kmpl मायलेज; Heroने लॉन्च केली नवीन Splendor+XTEC 2.0, किंमत...

Hero Splendor+ XTEC 2.0 Launched: कंपनीने Splendor गाडीला तीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने याचे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. ...

नाट्यकलेचा जागर स्पर्धेतील बालनाट्य आणि एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी - Marathi News | Nathikale Che Jagar Competition Final Round of Children's Drama and One Act Competition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्यकलेचा जागर स्पर्धेतील बालनाट्य आणि एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी

भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये ३ जून रोजी बालनाट्य आणि ५ जून रोजी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहेत. अंतिम फेरीमध्ये नऊ बालनाट्ये आणि नऊ एकांकिका सादर केल्या जातील. ...

पतीला तरूणीसोबत रंगेहाथ पकडले; तिने घातला राडा, त्यानं दिलं भन्नाट स्पष्टीकरण, Video - Marathi News | Former Miss Vizag nakshatra catches husband red-handed with another woman, watch here video  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीला तरूणीसोबत रंगेहाथ पकडले; तिने घातला राडा, त्यानं दिलं भन्नाट स्पष्टीकरण

नक्षत्रा आणि तेजा यांचा प्रेमविवाह झाला आहे. ...

अहमदनगर जिल्ह्यात २२३ गावांना पुराचा धोका, आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज - Marathi News | 223 villages in Ahmednagar district under threat of flood, administration ready for emergency situation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यात २२३ गावांना पुराचा धोका, आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज

नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित, कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक साहित्य वाटप ...

'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला - Marathi News | Be careful not to breach the code of conduct Election Commission advice to PMO on Modi's meditation kanniyakumari on vivekanand rock | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, निवडणूक आयोग माध्यमांना वार्तांकन करू नका, असे सांगू शकत नाही. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, “उद्या पंतप्रधान त्यांच्या घरात ध्यान करत असतील आणि प्रसारमाध्यमांनी ते कव्हर केले तर ते उल्लंघन आहे का? ...

Pune Porsche Car Accident: 'बाळा'ची चौकशी होणार? पुणे पोलिसांनी बाल न्याय हक्क मंडळाकडे मागितली परवानगी - Marathi News | vedant agrawal will be investigated Pune Police sought permission from Juvenile Justice Board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident: 'बाळा'ची चौकशी होणार? पुणे पोलिसांनी बाल न्याय हक्क मंडळाकडे मागितली परवानगी

बाळाने दारू पिऊन गाडी चालवल्याचा दावा पोलिसांनी केला आहे, या चौकशीसाठी मागितली परवानगी ...

अमूदान स्फोट प्रकरणी मलय आणि स्नेहा मेहताची न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | Malay and Sneha Mehta sent to judicial custody in Amudan blast case | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अमूदान स्फोट प्रकरणी मलय आणि स्नेहा मेहताची न्यायालयीन कोठडीत रवानगी

कल्याण-डाेंबिवली एमआयडीसीतील अमूदान कंपनी स्फोट प्रकरणातील आरोपी मलय आणि स्नेहा मेहता या दोघांना आज कल्याण न्यायालयात हजर केले असता ... ...