लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मनासारखा निकाल हवा म्हणून न्यायाधीशांचा छळ, पाकच्या आयएसआयविरोधात तक्रार - Marathi News | Harassment of judges for demanding verdict, complaint against Pakistan's ISI | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मनासारखा निकाल हवा म्हणून न्यायाधीशांचा छळ, पाकच्या आयएसआयविरोधात तक्रार

Pakistan Court: न्यायालयीन प्रकरणांमध्ये आयएसआय हस्तक्षेप करीत असल्याची तक्रार गेल्या मार्च महिन्यात इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कौन्सिलकडे केली होती. ...

'करा किंवा मरा'च्या सामन्यात इंग्लंडचा 'मोठ्ठा' विजय; अवघ्या १९ चेंडूत सामना जिंकला - Marathi News | T20 World Cup 2024, ENG vs Oman England won against Oman by 8 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'करा किंवा मरा'च्या सामन्यात इंग्लंडचा मोठा विजय; फक्त १९ चेंडूत सामना जिंकला

ENG vs Oman Match Updates : इंग्लंडने ओमानचा दारूण पराभव केला. ...

‘हमारे बारह’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती - Marathi News | The screening of the film Hamare Barah has been suspended | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हमारे बारह’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती

Hamare Barah Cinema: अन्नू  कपूरच्या ‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. हा चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होणार होता. न्यायालयाने या चित्रपटावर इस्लामिक धर्माचा आणि विवाहित मुस्लीम महिलांचा अपमान केल्याच् ...

रशियाच्या जप्त संपत्तीतून युक्रेनला मदत करण्यावर जी-७ राष्ट्रे सहमत - Marathi News | G-7 nations agree to help Ukraine with assets seized by Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या जप्त संपत्तीतून युक्रेनला मदत करण्यावर जी-७ राष्ट्रे सहमत

G-7 summit: जी-७ सदस्य देशांनी जप्त केलेल्या रशियन मालमत्तेतून वसूल केलेली ५० अब्ज अमेरिकी डॉलरची मदत युक्रेनला कशी द्यायची यावर सहमती दर्शवली, अशी माहिती संबंधित दोन सूत्रांनी दिली. ...

रक्त आहे कमी, तुम्हीच घ्या हमी; आज जागतिक रक्तदाता दिवस - Marathi News | Blood is less, you take the guarantee; Today is World Blood Donor Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रक्त आहे कमी, तुम्हीच घ्या हमी; आज जागतिक रक्तदाता दिवस

World Blood Donor Day: १४० काेटींच्या आपल्या देशात रक्ताचा सर्वाधिक तुटवडा पडतो. भारताला दरवर्षी सुमारे १.५ काेटी पिशवी रक्ताची गरज आहे. मात्र, १ काेटी पिशव्या कमी पडतात. हा आकडा २०२३ मधील आहे. कर्कराेग, सिकलसेल, थॅलेसिमिया रुग्ण व शस्त्रक्रियांसाठी ...

सूर्या, रोहितला १० वर्षांनी भेटणे विशेष, सौरभ नेत्रावळकरची प्रतिक्रिया - Marathi News | ICC T20 World Cup 2024: Surya, meeting Rohit after 10 years is special, Saurabh Netravalkar's reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्या, रोहितला १० वर्षांनी भेटणे विशेष, सौरभ नेत्रावळकरची प्रतिक्रिया

ICC T20 World Cup 2024: आपल्या प्रभावी गोलंदाजीने भारताच्या दिग्गज फलंदाजांना अडचणीत आणणारा अमेरिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर मुंबई संघातील आपले जुने सहकारी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना भेटून खूप खूश झाला. दहा वर्षांनी दोघांना ...

विश्व ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धा: दिव्या देशमुख चॅम्पियन - Marathi News | World Junior Chess Championship: Divya Deshmukh Champion | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्व ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धा: दिव्या देशमुख चॅम्पियन

World Junior Chess Championship: युवा प्रतिभावान बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने येथे गुरुवारी संपलेल्या मुलींच्या विश्व ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. अखेरच्या फेरीत दिव्याने बल्गेरियाची बेलोस्लावा क्रस्टेवा हिचा पराभव केला. ...

येथे गुंतवणूक करा; निवृत्ती मजेत घालवा - Marathi News | Invest here; Enjoy retirement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :येथे गुंतवणूक करा; निवृत्ती मजेत घालवा

Investment Tips: निवृत्तीनंतर चांगले जीवन जगण्यासाठी करिअरच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूक करायला हवी. पीपीएफ, एनपीएससह सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. ज्यांना निवृत्तीनंतर १००% रक्कम काढायची आहे त्यांच्यासाठी म्युच्युअल फंडाचे ...

सिम कार्ड बंद ठेवल्यास दंड? शुल्क वसूल करण्याची ट्रायची योजना; कंपन्या टाकणार ग्राहकांवर बोजा - Marathi News | Penalty for keeping SIM card locked? TRAI's plan to collect fees; Companies will put the burden on consumers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिम कार्ड बंद ठेवल्यास दंड? शुल्क वसूल करण्याची ट्रायची योजना; कंपन्या टाकणार ग्राहकांवर बोजा

TRAI News: जर तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये दोन सिम कार्ड (SIM card) ठेवत असाल आणि त्यातील एक कार्ड बंद असेल तर अशा सिम कार्डवर तुम्हाला शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे. हे शुल्क एकरकमी किंवा वार्षिक आधारावर घेतले जाऊ शकते. ...