बारदाना उपलब्ध झाल्यानंतर हमीभाव खरेदी केंद्रांवर सोयाबीनच्या खरेदीला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत १२ हजार ७५८ क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे. वाचा सविस्तर (Soybean Hamibhav Kendra) ...
Rupee Vs Dollar News : भारतीय रुपयाने पुन्हा एकदा डॉलरसमोर मान टाकली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमजोरीमुळे देशात आयात महागाई वाढण्याचा धोका आहे. ...
राज्यामध्ये थंडीचा कडाका जाणवू लागला असून १७ ठिकाणांचे तापमान १५ अंशांखाली आले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये किमान तापमनात चांगलीच घट झाली असून, त्यामुळे पुण्यासह उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण राज्यात गारठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ...