अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने पोस्टमधून धर्म आणि जातीवर भाष्य केलं आहे. हे करताना तिने लग्नाचं उदाहरण दिलं आहे. ...
बुधवारी दुपारच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर ५ येथे भाजपचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या कार्यालयाबाहेर हा प्रकार घडला. ...
'मुफासा: द लायन किंग'चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...
औषध म्हणून आवळ्याचा उपयोग बलवर्धक, केशवर्धक, धातुवर्धक, उंचीवर्धक, दृष्टी सचेत करणारे, रक्तशोधक, त्रिदोषनाशक म्हणून करतात. त्यापासून 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळत असून ग्राहकांची आवळ्याला पसंती मिळत आहे. (Amwala) ...
राज्यात थंडीच्या लाटेने चांगलाच जोर धरला आहे ...
ऐश्वर्या रायने लाडकी लेक आराध्याचा वाढदिवस साजरा केला असून बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत ...
सध्या मराठी मनोरंजनविश्वात समित कक्कड दिग्दर्शित 'रानटी' (Ranti) चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ...
कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हेअर ड्रायरच्या स्फोटात एका महिलेने आपल्या हाताचे तळवे आणि बोटं गमावली आहेत. ...
A. R. Rahman-Saira Bano Divorce : भारतातील प्रसिद्ध संगीतकार, गायक ए. आर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी लग्नाच्या २९ वर्षांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. ...
Raw Garlic Benefits In Winter : आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात कच्चा लसूण खाऊन तुम्ही कोणत्या समस्या दूर करू शकता हे सांगणार आहोत. ...