लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये हाहाकार, आरोपांनंतर २० टक्क्यांपर्यंत आपटले स्टॉक्स - Marathi News | Adani Group shares plunge stocks fall by 20 percent after gautam adani allegations american court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या शेअर्समध्ये हाहाकार, आरोपांनंतर २० टक्क्यांपर्यंत आपटले स्टॉक्स

Adani Group Stocks: अदानी समूहाचे अध्यक्ष आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत कथित लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोप करण्यात आले आहेत. यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. ...

आता अख्ख मार्केट आपलंय! Nokia ची पुन्हा भारतीय मार्केटमध्ये एन्ट्री; एअरटेलसोबत मोठा करार - Marathi News | nokia deal with bharti airtel for 4g and 5g extension operations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता अख्ख मार्केट आपलंय! Nokia ची पुन्हा भारतीय मार्केटमध्ये एन्ट्री; एअरटेलसोबत मोठा करार

nokia deal with bharti airtel : नोकिया आणि एअरटेलमध्ये दीर्घकालीन करार झाला आहे. यामुळे मोबाईल नेटवर्क क्षेत्रात तगडी स्पर्धा निर्माण होणार आहे. ...

Exit poll Jharkhand 2024: झारखंडमध्ये फुलणार कमळ? ४ एक्झिट पोल्समध्ये बहुमताचा अंदाज - Marathi News | Exit poll Jharkhand 2024 Bjp's Lotus will bloom in Jharkhand? 4 Majority predictions in exit polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये फुलणार कमळ? ४ एक्झिट पोल्समध्ये बहुमताचा अंदाज

Jharkhand Election 2024 Exit Poll: झामुमो आघाडीची सत्ता जाणार असल्याचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. ...

Ajit Pawar: अजित पवारांचा ४० हजार मतांच्या फरकाने पराभव होईल; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा  - Marathi News | Ajit Pawar will be defeated by a margin of 40 thousand votes in baramati Sharad Pawars NCP leader uttam jankars claim  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचा ४० हजार मतांच्या फरकाने पराभव होईल; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा 

राज्यात महाविकास आघाडीच्या १८० ते २०० जागा निवडून येतील आणि आमचंच सरकार स्थापन होईल, असंही मत जानकर यांनी व्यक्त केलं आहे. ...

Baramati Vidhan Sabha Election 2024 : बारामतीत काका-पुतण्याची लक्षवेधी लढत ईव्हीएममध्ये बंद - Marathi News | Baramati Vidhan Sabha Election 2024 Spectacular uncle-nephew fight in Baramati closed in EVM | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Baramati Vidhan Sabha Election 2024 : बारामतीत काका-पुतण्याची लक्षवेधी लढत ईव्हीएममध्ये बंद

मतदारसंघात पवारांच्या काैटुंबीक आरोप-प्रत्यारोपांनी निवडणुकीचे रण चांगलेच तापल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ...

मध्यमवर्गीय तरूणाचं ताजमध्ये चहा पिण्याचं स्वप्न पूर्ण, सांगितलं कसा होता 2124 रूपयांचा चहा! - Marathi News | VIDEO : Middle class man fulfills his dream of having tea at Taj hotel Mumbai also made review of it | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मध्यमवर्गीय तरूणाचं ताजमध्ये चहा पिण्याचं स्वप्न पूर्ण, सांगितलं कसा होता 2124 रूपयांचा चहा!

Taj Hotel Chai : एका मध्यमवर्गीय तरूणाने त्याचं हे स्वप्न पूर्ण केलं. इतकंच नाही तर येथील चहा कसा लागतो आणि त्यासोबत काय मिळतं हेही सांगितलं आहे.  ...

लेक असावा तर असा! आलिशान कार घेत धनंजयने पूर्ण केली वडिलांची इच्छा, म्हणाला- "दीड वर्षांपूर्वी बाबांनी..." - Marathi News | bigg boss marathi fame dhananjay powar buys new suv car shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेक असावा तर असा! आलिशान कार घेत धनंजयने पूर्ण केली वडिलांची इच्छा, म्हणाला- "दीड वर्षांपूर्वी बाबांनी..."

'बिग बॉस मराठी' फेम धनंजय पोवारने घेतली आलिशान कार, म्हणतो- "वडिलांची इच्छा होती की..." ...

IPL Auction 2025: 'गेम चेंजर खिलाडी'; फायनल यादीतून नाव गायब; तरी तो लिलावात दिसणार? - Marathi News | IPL Auction 2025: 'Game Changer Player'; Name missing from final list; It will still appear in the queue for auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2025: 'गेम चेंजर खिलाडी'; फायनल यादीतून नाव गायब; तरी तो लिलावात दिसणार?

आधी माघार आता स्टार खेळाडूची मेगा लिलावात 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री होणार असल्याची रंगतीये चर्चा ...

यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू - Marathi News | 5 dead, 15 injured in accident in Uttar Pradesh as truck collides with double decker bus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू

या अपघातात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  ...