Reliance JIO-BP Petrol Pump : पेट्रोल पंप उघडण्याचा विचार करत असाल तर मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ-बीपी तुम्हाला संधी देत आहे. यासाठी रिलायन्स जिओ-बीपीनं एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ...
गेल्या काही वर्षांपासून ते डेट करत होते. त्या दोघांचे काही फोटोही व्हायरल झाले होते. मात्र त्यांची पहिली भेट नेमकी कशी झाली, याबाबत काहीच माहित नव्हतं. आता खुद्द नागार्जुन यांनीच त्यांच्या लेकाची लव्हस्टोरी सांगितली आहे. ...
Rajputana Biodiesel IPO : या आयपीओमध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांना २६ नोव्हेंबरपासून गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ आधीच अनलिस्टेड मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. ...
Maharashtra Election Result Prediction: महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी २८८ पैकी १४५ जागा जिंकणे महत्वाचे आहे. २३ नोव्हेंबरला दुपारी दीड वाजल्यानंतर आकडे फिरणार... महाराष्ट्रात काय होणार? ज्योतिषाचार्यांचे मोठे भाकीत... ...
एका महिलेने आयएएस अधिकाऱ्याची पत्नी असल्याचं खोटं सांगून किटी पार्टी ग्रुप तयार केला आणि तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...