लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे - Marathi News | ED Raids Multiple Punjab Locations in Bhola Drug Case Money Laundering Probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे

Illegal mining case : आतापर्यंत सुमारे ३ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ...

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही - Marathi News | Big update for HDFC Bank customers SMS will not be received for transactions of less amount | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही

HDFC SMS Alert : जर तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक मोठं अपडेट आलं आहे. बँक ग्राहकांना ठराविक रकमेपेक्षा कमी रकमेच्या यूपीआय व्यवहारांसाठी आता टेक्स्ट मेसेज मिळणार नाहीत. पाहा काय म्हटलंय बँकेनं. ...

लातूरातील सिग्नल बनले शोभेच्या वस्तू! १८ पैकी आठचा तर वापरच नाही, उरलेले पडतात बंद - Marathi News | Traffic Signals in Latur became ornaments! Eight out of 18 are not used at all, the rest are closed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरातील सिग्नल बनले शोभेच्या वस्तू! १८ पैकी आठचा तर वापरच नाही, उरलेले पडतात बंद

विशेष म्हणजे चालू असणारे सिग्नल अधूनमधून बंद असतात. ...

"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं? - Marathi News | lok sabha elections 2024 madhavi latha warning asaduddin owaisi before the election results says hyderabad conducted bogus voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?

Lok Sabha Elections 2024 : माधवी लता यांनी, 13 मेरोजी हैदराबादमध्ये झालेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर, त्यांनी AIMIM प्रमुख ओवेसी यांना इशाराही दिला आहे. ...

दुपारी जरांगेंसोबत सेल्फी, सायंकाळी आक्षेपार्ह पोस्ट; तरूणास मारहाणीनंतर मुकुंदवाडीत तणाव - Marathi News | A selfie with Manoj Jarange in the afternoon, an offensive post with a photo in the evening; Tension in Mukundwadi in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुपारी जरांगेंसोबत सेल्फी, सायंकाळी आक्षेपार्ह पोस्ट; तरूणास मारहाणीनंतर मुकुंदवाडीत तणाव

मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली; त्यानंतर जमावाने रात्री शोध घेऊन तरूणास घरातून बाहेर काढत केली मारहाण ...

भंडारदरा, निळवंडे धरणाची आवर्तने पूर्णपणे बंद, आता केवळ दिली जाणार दोन आवर्तने - Marathi News | Bhandardara, Nilwande dam revisions completely closed, now only two revisions will be given | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भंडारदरा, निळवंडे धरणाची आवर्तने पूर्णपणे बंद, आता केवळ दिली जाणार दोन आवर्तने

जलसंपदा विभागाची माहिती ...

व्हाॅट्सॲपवर मित्राचा डीपी ठेवून ७.६५ लाखांचा गंडा, गुन्हा दाखल - Marathi News | about 7.65 lakh fraud by keeping a friend dp on whatsapp case has been registered in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हाॅट्सॲपवर मित्राचा डीपी ठेवून ७.६५ लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

याप्रकरणी त्यांनी जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Imran Khan : अनेक वर्षांनंतर इमरान खानने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण; म्हणाला... - Marathi News | Imran Khan Told The Real Reason For Divorce From Avantika Malik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Imran Khan : अनेक वर्षांनंतर इमरान खानने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण; म्हणाला...

इमरान खानने लहानपणीची मैत्रीण अवंतिकाशी 2011 साली लग्न केले होते. ...

ड्रीम गर्लने फॉलो केली धर्मेंद्रची हुक स्टेप; 'जट यमला पगला दिवाना'वर केला जबरदस्त डान्स - Marathi News | hema-malini-copy-hook-step-of-dharmendra-while-dancing-on-jat-yamala-pagla-deewana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रीम गर्लने फॉलो केली धर्मेंद्रची हुक स्टेप; 'जट यमला पगला दिवाना'वर केला जबरदस्त डान्स

Hema malini: हेमा मालिनी यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...