लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नमो शंभरी! - Marathi News | Namo Centennial! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नमो शंभरी!

नरेंद्र मोदी यांची प्रशासनावर उत्तम पकड असल्याने त्यांच्याकडून अपेक्षाही आहेत. महागाईसारख्या मुद्दय़ावर अजून मोदी सरकारला उपाय शोधता आलेला नाही, हेही वास्तव आहे. ...

प्रसंगी मोदी आपले मतही बदलतात.. - Marathi News | On Modi's occasion, his views also change. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसंगी मोदी आपले मतही बदलतात..

जिद्द, चिकाटी आणि नावीन्यपूर्ण कल्पना व त्यांच्या अंमलबजावणीचा ध्यास हे गुण. त्यांच्यासोबत काम करण्याचा आनंद म्हणूनच वेगळा आहे. ...

मोदी सरकारच्या पोकळ आश्वासनांचे शतक! - Marathi News | Hundreds of empty promises of Modi government! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या पोकळ आश्वासनांचे शतक!

जेव्हा भारतीय जनता पार्टी लोकांना ‘अच्छे दिन आनेवाले हैं,’ असे सांगत होती तेव्हा प्रत्यक्षात तिला ‘अच्छे दिन जानेवाले हैं,’ असेच अभिप्रेत होते. ...

हे तर जनतेचे ‘शंभर बुरे दिन’ - Marathi News | This is the 'hundred bad days' of the masses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे तर जनतेचे ‘शंभर बुरे दिन’

काही निर्णयांवरून सरकारचा धोरणात्मक कल दिसून येतो. हा कल कॉर्पोरेट हाउसेससाठी ‘अच्छे दिन’ तर जनतेसाठी ‘बुरे दिन’ सांगणारा आहे. ...

भाजपात कॉर्पोरेट संस्कृती! - Marathi News | BJP corporate culture! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपात कॉर्पोरेट संस्कृती!

नितीन गडकरी अध्यक्ष असतानाच पार्टी मुख्यालयात बदलांना सुरुवात झाली होती. त्यांनी पार्टी मुख्यालयाला ‘कॉर्पोरेट लूक’ देण्यात मोठी भूमिका बजावली. ...

‘अच्छे दिन’ आलेले आहेत! - Marathi News | 'Good days' have come! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अच्छे दिन’ आलेले आहेत!

केंद्रात मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी जावडेकर यांच्याशी संवाद साधला. त्याचा काही अंश.. ...

निवृत्त सनदी अधिका:यांना लागले आमदारकीचे वेध - Marathi News | Retired Contract Officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवृत्त सनदी अधिका:यांना लागले आमदारकीचे वेध

राजकारण्यांच्या इच्छेखातर त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेल्या काही निवृत्त सनदी अधिका:यांना राजकारण प्रवेशाचे वेध लागले आहेत. ...

‘पंतप्रधानांच्या भाषणाची विद्याथ्र्यावर सक्ती नको’ - Marathi News | Do not force PM to speak on the subject | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पंतप्रधानांच्या भाषणाची विद्याथ्र्यावर सक्ती नको’

पंतप्रधान मोदींचे शिक्षक दिनी होणारे भाषण प्रत्येक शाळेत ऐकविण्याची केंद्र सरकारची सक्ती आश्चर्यजनक आहे. ...

चेंबूरमध्ये झोपडीत कार घुसली - Marathi News | The car entered the hut in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमध्ये झोपडीत कार घुसली

भरधाव वेगात आलेली कार झोपडीत घुसून चार महिला जखमी झाल्याची घटना आज चेंबूरच्या सुमननगर येथे घडली. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. ...