लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आजी-माजी मंत्र्यांची कसोटी - Marathi News | The grandmother-former ministers' test | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आजी-माजी मंत्र्यांची कसोटी

रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी गेल्या तीन निवडणुकांमध्ये उत्तर नागपूर सर केले. प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्य कमी होत गेले असले तरी भाजपला ही जागा जिंकता आली नाही. ...

साहेब, तुम्ही बोलले होते आता दक्षिण द्या ! - Marathi News | Sir, you had spoken, now give south! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साहेब, तुम्ही बोलले होते आता दक्षिण द्या !

दक्षिण नागपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपलाच मिळावी, यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. ...

दंडाधिकाऱ्याशिवायही नोंदविता येते मृत्यूपूर्व बयान - Marathi News | The deadline can be recorded without the magistrate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दंडाधिकाऱ्याशिवायही नोंदविता येते मृत्यूपूर्व बयान

प्रत्येक प्रकरणातील मृत्यूपूर्व बयान दंडाधिकाऱ्यांनीच नोंदविले पाहिजे हे आवश्यक नाही. ...

निधी बँकेत जमा करा; राजकीय पक्षांना बडगा - Marathi News | Funds should be deposited in the bank; Political parties will bounce | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निधी बँकेत जमा करा; राजकीय पक्षांना बडगा

राजकीय पक्षांना आपला निधी बँकांमध्ये जमा करणे अप्रत्यक्षरीत्या बंधनकारक करणारा आदेश निवडणूक आयोगाने शुक्रवारी जारी केला ...

पेंचचा वाघ पुण्याला जाईना ! - Marathi News | Pench tiger did not go to Pune! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंचचा वाघ पुण्याला जाईना !

त्याला पिंजऱ्यात कैद करण्यासाठी रोज कसरत केली जात आहे. उपाशी ठेवून, बकरीचे आमिष दाखविले जात आहे. ...

‘पोलीस सुधारणांबाबत आठ वर्षांत काय केले?’ - Marathi News | 'What did the police reforms in eight years?' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पोलीस सुधारणांबाबत आठ वर्षांत काय केले?’

पोलीस सुधारणांबाबत आठ वर्षांपूर्वी दिलेल्या निर्णयावर आतापर्यंत काय केले, असा सवाल करीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना उत्तर मागितले आहे ...

नातेसंबंधांना काळिमा - Marathi News | Stigma for Relationships | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नातेसंबंधांना काळिमा

जरीपटका येथील दोन अल्पवयीन मुलींना जन्मदाता पिता आणि भावानेच लैंगिक शोषण करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

मंजुरी मिळाली; कार्यादेश केव्हा? - Marathi News | Approved; When is the office? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंजुरी मिळाली; कार्यादेश केव्हा?

२००१ सालातील लोकसंख््या, सध्या अस्तित्वातील आरोग्य संस्थांतील अंतर विचारात घेता गेल्या वर्षात राज्य शासनाने राज्यातील १०७ प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी दिली. ...

विघ्नहर्त्याने टाळले विघ्न ! - Marathi News | The obstacle prevented the obstacle! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विघ्नहर्त्याने टाळले विघ्न !

जिवंत तारांसह विजेचा खांब ‘श्रीं’ च्या आगमनाच्या मिरवणुकीवर कोसळला. मोठी तारांबळ उडाली. परंतु सुदैवाने भीषण घटना टळली. ...