लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नातेसंबंधांना काळिमा - Marathi News | Stigma for Relationships | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नातेसंबंधांना काळिमा

जरीपटका येथील दोन अल्पवयीन मुलींना जन्मदाता पिता आणि भावानेच लैंगिक शोषण करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

मंजुरी मिळाली; कार्यादेश केव्हा? - Marathi News | Approved; When is the office? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंजुरी मिळाली; कार्यादेश केव्हा?

२००१ सालातील लोकसंख््या, सध्या अस्तित्वातील आरोग्य संस्थांतील अंतर विचारात घेता गेल्या वर्षात राज्य शासनाने राज्यातील १०७ प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी दिली. ...

विघ्नहर्त्याने टाळले विघ्न ! - Marathi News | The obstacle prevented the obstacle! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विघ्नहर्त्याने टाळले विघ्न !

जिवंत तारांसह विजेचा खांब ‘श्रीं’ च्या आगमनाच्या मिरवणुकीवर कोसळला. मोठी तारांबळ उडाली. परंतु सुदैवाने भीषण घटना टळली. ...

‘मातोश्री’ला धक्का; भाजपाचा इरादा पक्का - Marathi News | Pushing Matoshree; The intention of the BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मातोश्री’ला धक्का; भाजपाचा इरादा पक्का

मातोश्रीवर जाऊन मनधरणी करण्याचा अडवाणी व मुंडे यांनी पाडलेला प्रघात आता मोडीत काढण्याचा इरादा राजधानीतील भाजपा नेत्यांनी पक्का केला आहे ...

भारतात पळून आलेल्या महिलेस अखेर अटक - Marathi News | The women who fled India are finally arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात पळून आलेल्या महिलेस अखेर अटक

स्पेनच्या न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पासपोर्ट जप्त केल्यानंतर विमानतळावरच्या कडक तपासणीला चकवा देऊन मुलीच्या पासपोर्टवरून स्पेनमधून भारतात पळून आलेल्या महिलेला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली ...

पंधरा अतिरेकी राजस्थानात घुसण्याच्या तयारीत - Marathi News | Fifteen terrorists are ready to enter Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंधरा अतिरेकी राजस्थानात घुसण्याच्या तयारीत

पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सुरूच असताना अतिरेक्यांचा एक गट राजस्थानात घुसण्याच्या तयारीत ...

दुष्काळ मदतीआड शेतकऱ्यांच्या फसवणुकीची प्रशासनाला भीती - Marathi News | Due to drought, the administration of the fraud of farmers is afraid | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुष्काळ मदतीआड शेतकऱ्यांच्या फसवणुकीची प्रशासनाला भीती

शासनाने काही दिवसांपूर्वीच राज्यातील दुष्काळ परिस्थिती तालुक्यातील यादी जाहीर केली आहे. ...

‘मार्जीन मनी’च्या कामांची खिरापत - Marathi News | Cracking the works of 'Marjini Money' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मार्जीन मनी’च्या कामांची खिरापत

मार्जीन मनीची कामे सोसायट्यांना व सुशिक्षित बेकारांना देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसात तीन कोटी रुपयांच्या कामाचे वाटप केले आहे. ...

‘मुख्यालयी’च्या आदेशाची पायमल्ली - Marathi News | Pamalli order of 'HQ' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मुख्यालयी’च्या आदेशाची पायमल्ली

ग्रामीण भागात शासनाकडून विविध सुविधा दिल्या जातात. त्यासाठी गावपातळीवर कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहे. ...