लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Pashu Sanavardhan : पशुवैद्यकीय रुग्णालयांचे श्रेणीवर्धन; आता जनावरांना मिळणार 'व्हीआयपी' उपचार वाचा सविस्तर - Marathi News | latest news Pashu Sanavardhan: Upgradation of veterinary hospitals; Now animals will get 'VIP' treatment Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुवैद्यकीय रुग्णालयांचे श्रेणीवर्धन; आता जनावरांना मिळणार 'व्हीआयपी' उपचार वाचा सविस्तर

Pashu Sanavardhan : पशुपालक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शासनाने पशुवैद्यकीय रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करत मोठा निर्णय घेतला असून आता मनुष्यबळ, उपकरणे आणि औषधसाठा अधिक सक्षम होणार आहे. या बदलामुळे जनावरांच्या आरोग्य सेवेत सुधारणा होऊन ...

Post Office Scheme: सोन्यासारखी आहे 'ही' सरकारी स्कीम; ₹१ लाख जमा केल्यावर मिळेल ₹४५,००० चं व्याज - Marathi News | Post Office Scheme mis government scheme is like gold investment You will get an interest of rs 45000 on depositing rs 1 lakh | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office Scheme: सोन्यासारखी आहे 'ही' सरकारी स्कीम; ₹१ लाख जमा केल्यावर मिळेल ₹४५,००० चं व्याज

आपली बचत गुंतवू इच्छिणाऱ्यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, जोखीममुक्त, स्थिर उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी, पोस्ट ऑफिसनं देऊ केलेल्या बचत योजना एक चांगला पर्याय आहेत. ...

दोन फ्लॉप सिनेमांनंतरही स्टारकिडला मिळाला तिसरा चित्रपट, 'या' अभिनेत्यासोबत झळकणार - Marathi News | shanaya kapoor gave two flop films and now she has third film in line with munjya fame abhay verma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन फ्लॉप सिनेमांनंतरही स्टारकिडला मिळाला तिसरा चित्रपट, 'या' अभिनेत्यासोबत झळकणार

अभिनेत्रीच्या या नव्या सिनेमाचं बरंच शूट गोव्यात झालं ...

भारत की पाकिस्तान? हैदराबादच्या तरुणाचा नागरिकत्वावरून हायकोर्टात हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं प्रकरण काय? - Marathi News | India or Pakistan? High-voltage drama in the High Court over the citizenship of a Hyderabad youth! What is the real issue? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत की पाकिस्तान? हैदराबादच्या तरुणाचा नागरिकत्वावरून हायकोर्टात हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं प्रकरण काय?

हैदराबादच्या याकूतपुरा भागात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाच्या नागरिकत्वावरून सुरू असलेल्या वादात आता एक मोठे वळण आले आहे. ...

Kanda Market : लिलावापूर्वी कांद्याला ७०० रुपयांचा भाव; शेतकऱ्यांनी गोंधळ घातल्यानंतर दर थेट ११२० वर - Marathi News | Kanda Market : Onion price was Rs 700 before the auction; After farmers created a ruckus, the price went up to Rs 1120 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : लिलावापूर्वी कांद्याला ७०० रुपयांचा भाव; शेतकऱ्यांनी गोंधळ घातल्यानंतर दर थेट ११२० वर

kanda bajar bhav लिलावावेळी भावात चढ-उतार होत असल्याचे लक्षात येताच काही शेतकऱ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र, प्रशासनाने समजूत काढल्यानंतर शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले. ...

तिसावा वाढदिवस होताच महिलांच्या शरीरात होतात ७ बदल, प्रत्येकीला माहितीच हवं पुढे होणार काय.. - Marathi News | These changes happens to womans body after 35 years of age, every women should know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिसावा वाढदिवस होताच महिलांच्या शरीरात होतात ७ बदल, प्रत्येकीला माहितीच हवं पुढे होणार काय..

Women's Health : अनेकदा या गोष्टींबद्दल उघडपणे चर्चा होत नाही, त्यामुळे अनेक महिलांना शरीरात नेमके काय बदल होत आहेत हे समजत नाही. चला, या बदलांबद्दल जाणून घेऊया. ...

मुंबईची ऐश्वर्या थेट प्रभासच्या 'स्पिरिट'मध्ये झळकणार! याआधी रणवीर सिंगसोबत केलंय काम, बोल्ड फोटोंची चर्चा - Marathi News | Mumbai girl Aishwarya desai will be seen directly in spirit movie actress bold photos viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुंबईची ऐश्वर्या थेट प्रभासच्या 'स्पिरिट'मध्ये झळकणार! याआधी रणवीर सिंगसोबत केलंय काम, बोल्ड फोटोंची चर्चा

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि 'अॅनिमल' फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी 'स्पिरिट' (Spirit) या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटात मुंबईची ऐश्वर्या झळकणार आहे. ...

डॉक्टर कामगार नाहीत, त्यांचे स्वातंत्र्य जपायला हवे; मद्रास हायकोर्टाचा निर्णय; रुग्णालयाला लाखाचा दंड - Marathi News | Doctors are not workers, their freedom should be protected; Madras High Court decision; Hospital fined Rs. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टर कामगार नाहीत, त्यांचे स्वातंत्र्य जपायला हवे; मद्रास हायकोर्टाचा निर्णय; रुग्णालयाला लाखाचा दंड

हा निर्णय देशभरातील खासगी रुग्णालयांच्या रोजगार करारांवर दूरगामी परिणाम करणारा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...

पाणी पाणी रे..डोक्यातली कलकल-मनातला ताण फुकट कमी करणारा उपाय, पाहा ब्ल्यू माइंड थेरपी - Marathi News | What is blue mind therapy how does it relax the mind | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाणी पाणी रे..डोक्यातली कलकल-मनातला ताण फुकट कमी करणारा उपाय, पाहा ब्ल्यू माइंड थेरपी

Blue Mind Therapy : म्हणजे जेव्हा आपण पाण्याच्या जवळ असतो जसे समुद्र, नदी, तलाव किंवा फक्त पावसाच्या सरी तेव्हा मेंदू आपोआप रिलॅक्स मोडमध्ये जातो. ...