लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पाकमध्ये प्रक्षोभ - Marathi News | Panic in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमध्ये प्रक्षोभ

पोलिसांनी बळाचा वापर करीत केलेल्या गोळीबारात ७ निदर्शक ठार झाले, तर २०० ते २५० निदर्शक जखमी झाले आहेत. ...

पेट्रोल स्वस्त, डिङोल महाग - Marathi News | Petrol is cheap, dingol expensive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल स्वस्त, डिङोल महाग

पेट्रोल प्रतिलीटर 1 रुपया 82 पैशांनी स्वस्त केल्याने महागाईने हैराण असलेल्या सर्वसामान्य जनतेला थोडासा दिलासा मिळणार असला, तरी डिङोल प्रतिलीटर 50 पैशांनी महाग करून हादराही देण्यात आला आहे. ...

मोदींचा मतदारसंघ बनणार स्मार्ट सिटी - Marathi News | Smart City to become Modi's constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचा मतदारसंघ बनणार स्मार्ट सिटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या लोकसभा मतदारसंघातील वाराणसीला स्मार्ट सिटी करण्यासाठी जपानशी सामंजस्य करार केला आहे. ...

झाड यूपीएचे, फळे एनडीएला ! - Marathi News | Tree UP, fruits NDA! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झाड यूपीएचे, फळे एनडीएला !

अर्थव्यवस्थेत झालेल्या सुधारणोचा मोदी सरकारशी संबंध नसल्याचे थेट टीकास्त्र माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी सोडले आहे. ...

सागरी सेतूवरून आणखी एक आत्महत्या - Marathi News | Another Suicide From The Sea Setu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सागरी सेतूवरून आणखी एक आत्महत्या

वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास विकास झोरे या पालिकेच्या कारकूनाने आत्महत्या केली. ...

झोका घेताना फास लागून चिमुरडय़ाचा मृत्यू - Marathi News | The death of the kid with a strap on the groin | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोका घेताना फास लागून चिमुरडय़ाचा मृत्यू

पूर्वेकडील कर्पेवाडी परिसरात कपडे वाळत घालण्याच्या नायलॉन दोरीचा झोपाळा बनवून त्यावर झोका घेणा:या क्षितिज आव्हाड या 10 वर्षीय मुलाचा गळय़ाला फास लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ...

नमो शंभरी! - Marathi News | Namo Centennial! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नमो शंभरी!

नरेंद्र मोदी यांची प्रशासनावर उत्तम पकड असल्याने त्यांच्याकडून अपेक्षाही आहेत. महागाईसारख्या मुद्दय़ावर अजून मोदी सरकारला उपाय शोधता आलेला नाही, हेही वास्तव आहे. ...

प्रसंगी मोदी आपले मतही बदलतात.. - Marathi News | On Modi's occasion, his views also change. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसंगी मोदी आपले मतही बदलतात..

जिद्द, चिकाटी आणि नावीन्यपूर्ण कल्पना व त्यांच्या अंमलबजावणीचा ध्यास हे गुण. त्यांच्यासोबत काम करण्याचा आनंद म्हणूनच वेगळा आहे. ...

मोदी सरकारच्या पोकळ आश्वासनांचे शतक! - Marathi News | Hundreds of empty promises of Modi government! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या पोकळ आश्वासनांचे शतक!

जेव्हा भारतीय जनता पार्टी लोकांना ‘अच्छे दिन आनेवाले हैं,’ असे सांगत होती तेव्हा प्रत्यक्षात तिला ‘अच्छे दिन जानेवाले हैं,’ असेच अभिप्रेत होते. ...