पातूर - पातूर तालुक्यातील संजय गांधी सामजिक सहाय्य योजना समितीचे गठन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ही समिती गठित करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी रजाहुलहक राजी अ. कयुम आलेगाव यांची निवड करण्यात आली. तर सदस्यांमध्ये रजनी पुंडे उमरा ...
हिवरखेड : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी वारीसखाँ गुलशेरखाँ यांची निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेण्यात आली. या सभेमध्ये ईश्वरचिठ्ठीने वारीसखाँ यांची निवड झाली. सभेला गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित ...
नाशिक : येथील यशवंत व्यायामशाळेच्या वतीने आयोजित २५व्या शालेय व महाविद्यालयीन गटाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे अंतिम सामने उद्या होणार असून, आज अत्यंत चुरशीचे सामने पहावयास मिळाले. ...
कोल्हापूर : कोणत्याही खेळात यश मिळवायचे असेल तर कठोर मेहनत केल्याशिवाय चांगले फळ मिळत नाही, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू व पोलीस उपअधीक्षक पंकज शिरसाट यांनी केले. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने महाराष्ट्र हायस्कूल येथे मेजर ध्यानचंद यांच्य ...