लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गोव्यात देशी पर्यटकांसाठी ड्रेस कोडची मागणी - Marathi News | Dress code demand for native tourists in Goa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यात देशी पर्यटकांसाठी ड्रेस कोडची मागणी

गोव्यात येणा:या देशी पर्यटकांसाठी किना:यांवर ड्रेस कोड असावा, अशी मागणी सत्ताधारी भाजपाचे आमदार मायकल लोबो यांनी केली आहे. ...

राज्यातील ३९ शेतकरी आंतरराष्ट्रीय अभ्यास दौर्‍यावर! - Marathi News | 39 farmers in the state on an international study tour! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ३९ शेतकरी आंतरराष्ट्रीय अभ्यास दौर्‍यावर!

विदर्भातील केवळ तीन शेतकर्‍यांना संधी ...

इस्त्रायल शेती तंत्रज्ञानावर शास्त्रज्ञांचा पुन्हा भर! - Marathi News | Israeli farming technician again filled the scientists! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इस्त्रायल शेती तंत्रज्ञानावर शास्त्रज्ञांचा पुन्हा भर!

डॉ. पंदेकृवितील सूक्ष्म सिंचन शेतीचे शेतकर्‍यांनी केले अनुकरण ...

मुंबईतील डेब्रिजचा नवी मुंबईवर भार - Marathi News | Debbie's Mumbai loads on Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील डेब्रिजचा नवी मुंबईवर भार

डेब्रिज टाकण्याचा परवाना मिळालेला ठेकेदार नियम धाब्यावर बसवून जागा मिळेल तेथे कचरा टाकत आहे. ...

माथाडी कामगारही रमले गणोशभक्तीत - Marathi News | Mathadi workers also took part in Ganosha Bhakti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माथाडी कामगारही रमले गणोशभक्तीत

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यापारी व माथाडी कामगारही गणोश भक्तीमध्ये व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...

गोरेवाडा प्रकल्पाला दोन कोटींचे ‘बुस्ट’ - Marathi News | Gorevada project to build two-million 'boost' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोरेवाडा प्रकल्पाला दोन कोटींचे ‘बुस्ट’

उपराजधानीतील ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील ‘रेस्क्यू सेंटर’ च्या बांधकामासाठी राज्य सरकारने अलीकडेच २ कोटी ९ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ...

तीन हजार विद्यार्थी फेरमूल्यांकनापासून वंचित - Marathi News | Three thousand students deprived of re-assessment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन हजार विद्यार्थी फेरमूल्यांकनापासून वंचित

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नुकतेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ‘आॅनलाईन’ फेरमूल्यांकनाचे निर्देश जारी केले होते. परंतु उन्हाळी परीक्षांचे निकाल लागल्यानंतर सुमारे तीन हजार ...

२४ वर्षे, २५ न्यायालये, खटला सुरूच... - Marathi News | 24 years, 25 courts, trial begins ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४ वर्षे, २५ न्यायालये, खटला सुरूच...

संपूर्ण राज्याच्या पोलीस आणि शासकीय यंत्रणेत खळबळ माजविणाऱ्या २४ वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणाचा खटला १८ वर्षांपासून सुरू असून तो तब्बल २५ न्यायालये फिरला आहे. ...

विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीची प्रेमप्रकरणातून आत्महत्या - Marathi News | Suicide from the love affair of Riddhi Mahavidyalaya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीची प्रेमप्रकरणातून आत्महत्या

अकोला येथील विद्यार्थिनीची प्रेमप्रकरणातून जाळून घेऊन आत्महत्या; युवकासह कुटुंबातील नऊ जणांवर गुन्हा दाखल. ...