लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राजकीय पक्षांना द्यावा लागेल '१ रुपयाचाही हिशोब' - Marathi News | Political parties have to pay '1 sum of rupees' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्षांना द्यावा लागेल '१ रुपयाचाही हिशोब'

निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कठोर नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

लॉटरीद्वारे होणार मोदींच्या न्यूयॉर्कमधील समारंभातील पाहुण्यांची निवड - Marathi News | Modi's selection in the ceremony will be done by the lottery | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉटरीद्वारे होणार मोदींच्या न्यूयॉर्कमधील समारंभातील पाहुण्यांची निवड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या न्यूयॉर्क येथील स्वागत समारंभातील श्रोत्यांची निवड लॉटरीद्वारे करण्यात येणार आहे. ...

महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही- उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा - Marathi News | Will not let Maharashtra break pieces - Uddhav Thackeray's BJP warns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही- उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

कुणालाही महाराष्ट्राचे तुकडे पाडू देणार नाही, असे सांगत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष भारतीय जनता पक्षाला इशारा दिला आहे. ...

दिल्लीत भाजप आमदारावर गोळीबार - Marathi News | BJP shot dead in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत भाजप आमदारावर गोळीबार

दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे आमदार जितेंद्र सिंह शंटी यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ...

मुंबईकरांसाठी ‘हालदिन’; वीज गायब, लोकलचाही ‘ओव्हरहेडेक’ - Marathi News | 'Haldin' for Mumbaikars; Electricity disappeared, local 'overhead' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी ‘हालदिन’; वीज गायब, लोकलचाही ‘ओव्हरहेडेक’

ट्रॉम्बे येथील 500 मेगावॅट क्षमतेच्या 5 क्रमांकाच्या युनिटमध्ये सकाळी पावणोदहा वाजता तांत्रिक बिघाड झाला. ...

मोदी सरकारची निराशाजनक शंभरी - Marathi News | Modi government's disappointing centenary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारची निराशाजनक शंभरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारने मंगळवारी 100 दिवस पूर्ण केले. काँग्रेसने यानिमित्ताने सरकारला जोरदार टीकेचा अहेर दिला आहे. ...

छमछम बंदच ! - Marathi News | Chimcham Bandh! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छमछम बंदच !

हॉटेल, परिमट रूम तसेच बीअर बारमध्ये कोणत्याही प्रकारचा नृत्याविष्कार आयोजित करण्यावर बंदी घालणारा आदेश राज्य शासनाने जारी केला आहे. ...

केंद्रीय मंत्रिमंडळ मोदींच्या दहशतीखाली -मुख्यमंत्री - Marathi News | Union Cabinet under Modi's scourge - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय मंत्रिमंडळ मोदींच्या दहशतीखाली -मुख्यमंत्री

केंद्रीय मंत्रिमंडळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतीखाली चालत असून मंत्र्यांवर पाळत ठेवली जात आहे. ...

मोदीजी, या चार प्रश्नांची उत्तरं शिक्षकांना मिळतील काय ? - Marathi News | Modiji, the teachers will get answers to these four questions? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदीजी, या चार प्रश्नांची उत्तरं शिक्षकांना मिळतील काय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षक दिनानिमित्त सर्व शाळकरी विद्याथ्र्याशी एकाचवेळी संवाद साधणार आहेत. ...