लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील - Marathi News | Take Joint Home Loan with Wife, Low Interest, More Amount; There will be many benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील

Home Loan : जर तुम्ही होमलोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही ज्वाइंट होमलोनचा विचार करु शकता. ...

HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर? - Marathi News | HDFC Life Insurance Data Leak giant life insurance company Are you not a policy holder company taken action | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

HDFC Life Insurance Data Leak : एका अज्ञात स्त्रोतानं आपल्या ग्राहकांचे 'काही डेटा फिल्ड' चुकीच्या हेतूने शेअर केले आहेत, असं कंपनीकडून सांगण्यात आलंय. जर तुम्ही या कंपनीचे पॉलिसी होल्डर असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे. ...

टॉयलेटमध्ये तासंतास जोर लावूनही पोट होत नाही साफ? लगेच करा 'हे' आयुर्वेदिक उपाय! - Marathi News | Constipation home remedies : Ayurvedic tea for natural treatment of constipation and prevent piles | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :टॉयलेटमध्ये तासंतास जोर लावूनही पोट होत नाही साफ? लगेच करा 'हे' आयुर्वेदिक उपाय!

Constipation home remedies : एक मोठी समस्या म्हणजे सकाळी पोट साफ न होणे. म्हणजे बद्धकोष्ठतेची समस्या होणे. बरेच लोक तासंतास टॉयलेटमध्ये जोर लावत बसतात, पण तरीही त्यांचं पोट साफ होत नाही. ...

Maharashtra Assembly Election 2024: डिपॉझिट जप्तीत दिग्गजांचा समावेश; पुण्यात ३०३ उमेदवारांपैकी तब्बल २५९ जणांचे डिपॉझिट जप्त - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Deposits of 259 out of 303 candidates seized in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिपॉझिट जप्तीत दिग्गजांचा समावेश; पुण्यात ३०३ उमेदवारांपैकी तब्बल २५९ जणांचे डिपॉझिट जप्त

पुण्यात मनसेच्या चारही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून एक वंचित आणि अपक्ष उमेदवाराचा यात समावेश आहे ...

कोल्हापुरातील शंभर कोटींच्या रस्त्यांचा दर्जा सुमार; तीन अधिकाऱ्यांना दंड - Marathi News | 100 Crores worth of roads in Kolhapur are in bad condition; Three officers fined | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शंभर कोटींच्या रस्त्यांचा दर्जा सुमार; तीन अधिकाऱ्यांना दंड

प्रशासक मंजुलक्ष्मी आक्रमक : ठेकेदार, कन्सल्टंटना दंडात्मक कारवाईच्या नोटीस ...

"अचानक आयुष्यात माणसं येतात आणि...", अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत - Marathi News | "Suddenly people come in life and...", Ashvini Mahangade's post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अचानक आयुष्यात माणसं येतात आणि...", अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत

Ashvini Mahangade : अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने कौमुदी वलोकरच्या कुटुंबासोबतचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. ...

धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | newborn kidnapped by fake nurses from kalaburagi district hospital cctv footage captured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद

कलबुर्गी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा रुग्णालयातून बनावट नर्सनी नवजात बाळाचं अपहरण केलं. स्वतःला नर्स म्हणवून घेणाऱ्या दोन महिलांनी नवजात बाळाचं अपहरण केलं. ...

मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा - Marathi News | Eknath Shinde resigned from the post of Chief Minister in presence of dycm devendra Fadnavis and Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महायुतीकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. ...

मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result: Devendra Fadnavis's name sealed for the post of Chief Minister? The decision was made in Delhi, according to sources | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत निर्णय, सूत्रांची माहिती

Maharashtra Assembly Election 2024 Result: बऱ्याच चर्चा आणि वाटाघाटींनंतर राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीच निवड ...