लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक - Marathi News | cannes film festival 2024 actress niharica Raizada wear paithani saree on red carpet netizens praise her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक

अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींनी यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये जलवा दाखवला. पण, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते निहारिका रायजादा हिने. ...

अमूदान स्फोट प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन - Marathi News | labor minister suresh khade assured that action will be taken against the guilty officials in the amudan blast case dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अमूदान स्फोट प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन

अपघातग्रस्त अमूदान कंपनीच्या ठिकाणी कामगार मंत्री खाडे यांनी आज दुपारी भेट दिली. ...

कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार - Marathi News | Karnatak Sex Scandal: JDS MP Prajwal Revanna says, "I will appear before SIT on 31 May." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार

सेक्स स्कँडलचा आरोप होताच देशातून परदेशात गेलेला प्रज्वल रेवन्ना भारतात परतणार असल्याची बातमी समोर आली आहे.  ...

जीनिअस असाल तर 7 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील चावी, बरेचजण झालेत फेल! - Marathi News | Optical illusion : Can you find the hidden key in this photo | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जीनिअस असाल तर 7 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील चावी, बरेचजण झालेत फेल!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोमधील गोष्टी शोधणं एक फारच इंटरेस्टिंग चॅलेंज असतं. या फोटोंमध्ये कधी लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी त्यातील फरक शोधायचा असतो. ...

Fishery बदलत्या हवामानामुळे मासेमारी व्यवसाय खातोय 'हेलकावे' - Marathi News | Due to climate change fishery business Got in trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fishery बदलत्या हवामानामुळे मासेमारी व्यवसाय खातोय 'हेलकावे'

रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, शेती या दोन व्यवसायाबरोबरच मासेमारी हाही एक प्रमुख व्यवसाय आहे. जिल्ह्याला लाभलेल्या विशाल समुद्र किनाऱ्यामुळे मासेमारी व्यवसाय वृद्धिंगत होत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत सातत्याने हवामानात होणाऱ्या बदलाचा परिणाम मासेमारी ...

एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची आता Whatsapp वर करा तक्रार - Marathi News | Complain about those traveling without tickets in AC local on Whatsapp now | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची आता Whatsapp वर करा तक्रार

...

शेतात विहीर नको; अनुदानावर बोअर द्या : शेतकऱ्यांची मागणी - Marathi News | Farmers Demand Boar on Subsidy | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतात विहीर नको; अनुदानावर बोअर द्या : शेतकऱ्यांची मागणी

भूजलसाठा खोलवर : कमी जागा अन् कमी खर्चातील बोअरला पसंती. ...

मित्राला बोनेटवर बसवून अल्पवीयन मुलाने चालवली कार; माजी सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप - Marathi News | Young man arrested for performing stunts on the bonnet of a BMW in Kalyan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मित्राला बोनेटवर बसवून अल्पवीयन मुलाने चालवली कार; माजी सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप

Viral Video : पुण्यातले अपघाताचे प्रकरण ताजे असताना कल्याणमध्येही अल्पवयीन मुलाने कार चालवत स्टंट केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ...

जिल्ह्यातील रात्र शाळेचा दहावीचा निकाल ६७.२० टक्के - Marathi News | 10th class result of night school in the district is 67.20 percent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील रात्र शाळेचा दहावीचा निकाल ६७.२० टक्के

कल्याण येथील राजहंस रात्र शाळेने आघाडी घेतली असून या शाळेचा निकाल ९३.७५ टक्के इतका लागला आहे. ...