लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत सामील झाला संजय दत्त, म्हणाला... - Marathi News | Sanjay Dutt Joins Dhirendra Krishna Shastri Hindu Ekta Pad Yatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत सामील झाला संजय दत्त, म्हणाला...

संजय दत्त मध्यप्रदेशात सुरू असलेल्या हिंदू एकता यात्रेत सहभागी झाला. ...

बिग बींनी असं काय सांगितलं की बदलला आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन? अभिषेक बच्चन खुलासा करत म्हणाला- - Marathi News | Amitabh Bachchan advised to Abhishek bachchan who was help his life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बींनी असं काय सांगितलं की बदलला आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन? अभिषेक बच्चन खुलासा करत म्हणाला-

अभिषेक बच्चनला वडिलांनी एक असा सल्ला दिला होता ज्याचा त्याला खूप फायदा झाला (abhishek bachchan, amitabh bachchan) ...

'बिग बॉस' फेम अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत, शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर - Marathi News | bigg boss fame actor and singer deepak thakur tie knot with social worker gf see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत, शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर

'बिग बॉस' फेम अभिनेताही लग्नाच्या बेडीत अडकला आहे. भोजपुरी अभिनेता आणि गायक दीपक ठाकूरचा शुभविवाह झाला आहे.  ...

Vidhan Sabha Election 2024: निकालानंतर भागाभागात ‘किंगमेकर’ सरसावले, सर्वत्र फलक झळकवले - Marathi News | After the results of the Assembly elections, the banners of the second tier leaders were displayed as Kingmakers in the procession of the winning candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha Election 2024: निकालानंतर भागाभागात ‘किंगमेकर’ सरसावले, सर्वत्र फलक झळकवले

सांगली : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीत काहींनी ‘किंगमेकर’ म्हणून दुसऱ्या फळीतील नेत्यांचे फलक झळकवले. काहींनी समाज माध्यमावर ... ...

Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा - Marathi News | Baba Siddiqui has connection with dawood ibrahim shooter revealed secrets during crime branch interrogation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा

Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटर शिवकुमारने क्राईम ब्रँचच्या चौकशीदरम्यान पुन्हा एकदा खळबळजनक खुलासा केला आहे. ...

तुळस लगेच सुकते-काड्या फार दिसतात? 'हे' पिवळं पाणी कुंडीत घाला, थंडीत डेरेदार होईल तुळस - Marathi News | Gardening Tips : How to Grow Tulsi Plant at Home Natural Fertilizer For Tulsi Plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळस लगेच सुकते-काड्या फार दिसतात? 'हे' पिवळं पाणी कुंडीत घाला, थंडीत डेरेदार होईल तुळस

Gardening Tips (Tulas Kashi Vadhvavi) : तुळशीचं रोप सुकत असेल तर काही घरगुती उपाय करायला हवेत ज्यामुळे रोप नेहमी बहरलेलं राहील ...

Sangli: ऊस दरावरुन शेतकरी संघटना आक्रमक, बहे-बोरगाव येथे ऊस वाहतूक ट्रॅक्टरची हवा सोडली - Marathi News | Farmers union aggressive over sugarcane rate, sugarcane transport tractors left airborne in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: ऊस दरावरुन शेतकरी संघटना आक्रमक, बहे-बोरगाव येथे ऊस वाहतूक ट्रॅक्टरची हवा सोडली

ऊसाला ४ हजार रूपये दर द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू : गणेश शेवाळे ...

Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | Vodafone Idea shares up 17 percent investors jump on government decision spectrum bank guarantee not needed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

Vodafone Idea Share Price: व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये (Vodafone Idea Share Price) आज २६ नोव्हेंबर रोजी प्रचंड वाढ झाली. सरकारच्या एका निर्णयाचा कंपनीला फायदा होताना दिसत आहे. ...

ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..." - Marathi News | bassist Mohini Dey breaks silence on AR Rehman affair links after divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."

ए.आर.रेहमानचा घटस्फोट झाल्यावर त्यांचं अन् मोहिनी डे यांचं अफेअर असल्याच्या चर्चा पसरल्या. यावर गिटारिस्ट मोहिनी डेने मौन सोडलंय ...