ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या २०१५ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. ...
वादळी वार्यासह झालेली गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या १३ हजार ६६४ शेतकर्यांना नुकसानीचे अनुदान देण्यासाठी १२ कोटी ४९ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. ...
तक्रारकर्त्या शेतकर्याच्या पत्नीची शेतीच्या सात-बारा उतारामध्ये विभक्त असलेल्या पत्नीच्या नावाची नोंद न करण्यासाठी वाडेगावचे मंडळ अधिकारी व तलाठ्याने कोतवाल व खासगी व्यक्तीमार्फत तक्रारकर्त्याच्या घरीच ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. या प्रकरणी लाचल ...
हॉटेलमध्ये काम करणार्या मुलींचा नोकरनामा बनवून देण्यासाठी २६ हजारांची लाच स्विकारताना कोपरी येथील राज्य उत्पादन शुल्क (वर्ग-२) चे निरीक्षक दिलीप विठ्ठल जोशी यांना बुधवारी दुपारी कार्यालयात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. त्य ...