लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची सुटका; निवडणूक, जनगणना ड्युटी मात्र कायम राहणार - Marathi News | release of teachers from non-teaching duties; However, the election and census duties will continue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची सुटका; निवडणूक, जनगणना ड्युटी मात्र कायम राहणार

बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी शासन निर्णय काढत जाहीर केले. ...

पावसाचे पाणी सभामंडपात शिरले, चार हजार भाविकांना सुरक्षितस्थळी हलविले - Marathi News | Rainwater entered the auditorium, moving 4,000 devotees to safety | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पावसाचे पाणी सभामंडपात शिरले, चार हजार भाविकांना सुरक्षितस्थळी हलविले

जिल्हा प्रशासनाकडून जलदगतीने मदतकार्य सुरू ...

धक्कादायक! व्यावसायिकाने स्वतःच्या हत्येची दिली सुपारी, कर्मचाऱ्याने ५० हजार घेऊन केला खून - Marathi News | businessman offered to kill himself, the employee took 50,000 and committed the murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! व्यावसायिकाने स्वतःच्या हत्येची दिली सुपारी, कर्मचाऱ्याने ५० हजार घेऊन केला खून

छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.२५ वर्षीय व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याच्या एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. ...

'उद्याचा बंद मागे, पण काळ्या फिती बांधून निषेध नोंदवणार'; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Back tomorrow's bandh but will protest by tying black ribbons Jayant Patil said | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'उद्याचा बंद मागे, पण काळ्या फिती बांधून निषेध नोंदवणार'; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

महाविकास आघाडीतील सर्वच नेते त्यांच्या शहरात बसणार आहेत. बंद मागे घेण्यात आला आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.  ...

निवृत्तीला आलेल्या शिक्षकाकडून तीन विद्यार्थिनींवर अत्याचार; किनगाव राजा ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Three female students molested by retired teacher | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निवृत्तीला आलेल्या शिक्षकाकडून तीन विद्यार्थिनींवर अत्याचार; किनगाव राजा ठाण्यात गुन्हा दाखल

शिक्षकाला अटक करण्यात आली असून, प्रशासनाने त्यास तत्काळ सेवेतून निलंबित केले आहे़ खुशाल शेषराव उगले असे या शिक्षकाचे नाव आहे़. ...

सणासुदीत रेशनमध्ये गव्हाऐवजी ज्वारी तीन महिन्यांपर्यंत वाटप; ४.९६ लाख शिधापत्रिकाधारकांत नाराजीचा सूर - Marathi News | distribution of jowar instead of wheat in festive rations for three months | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सणासुदीत रेशनमध्ये गव्हाऐवजी ज्वारी तीन महिन्यांपर्यंत वाटप; ४.९६ लाख शिधापत्रिकाधारकांत नाराजीचा सूर

जिल्ह्यात आधारभूत किंमत योजनेद्वारे नऊ तालुक्यांतील खरेदी-विक्री संघाद्वारे ज्वारीची खरेदी करण्यात येत आहे. ...

राबोडी आणि कळव्यात पोलिसांचा रुट मार्च बंद; ठाण्यात राहणार पोलिस बंदोबस्त - Marathi News | Police Route March Stopped in Rabodi and Kalva; Police will be in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राबोडी आणि कळव्यात पोलिसांचा रुट मार्च बंद; ठाण्यात राहणार पोलिस बंदोबस्त

महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला आहे. ...

'रशियाकडून तेल घेणे बंद करा, युद्ध लगेच थांबेल', झेलेन्स्की यांचे पीएम मोदींना आवाहन - Marathi News | Volodymyr Zelensky on PM Modi, says don't take a neutral stance, come to our side | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'रशियाकडून तेल घेणे बंद करा, युद्ध लगेच थांबेल', झेलेन्स्की यांचे पीएम मोदींना आवाहन

'पुतिन भारताचा आणि पंतप्रधान मोदींचा आदर करत नाही. भारताने तटस्थ भूमिका न घेता आमच्या बाजूने यावे.' ...

लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार-केंद्रीय मंत्री पियुष गोयल; उत्तर मुंबईत दोन विशाल कौशल्य विकास केंद्राची होणार उभारणी - Marathi News | Lakhs of youth will get employment - Union Minister Piyush Goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार-केंद्रीय मंत्री पियुष गोयल; उत्तर मुंबईत दोन विशाल कौशल्य विकास केंद्राची होणार उभारणी

आज उत्तर मुंबईत दोन कौशल्य विकास केंद्र उभारणी बाबत  केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी माहिती दिली. ...