लच्छेदार दूध, त्यात भरपूर साखर, तळाशी गुळाचा खडा, मधाचे चार वळसे आणि वरतून साजूक तुपाची धार! देशातील सध्याचे सारे वातावरणच असे मिष्टान्नपूर्ण बनले आहे ...
नवा राजकीय इतिहास घडविणारे भारताचे पंधरावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन चरित्रातील काही महत्वाचे प्रसंग वेचून त्याचा शालेय अभ्यासक्र मात समावेश करण्याचा मध्यप्रदेश सरकारचा इरादा आहे. ...
शिवसेना नेते अनंत गीते यांना देण्यात आलेल्या अवजड उद्योग खात्यावरून सेनेत सुरू झालेले नाराजीनाट्य अखेर संपुष्टात आले असून गीते आज पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. ...
अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीवरुन पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये झालेल्या बाचाबाची, मारहाणीनंतर पोलिस मुख्यालयातून आलेल्या शेकडो पोलिसांनी ग्रामस्थांना बेदम मारहाण केली ...
माजी चॅम्पियन व दुसरे मानांकन प्राप्त चीनची स्टार महिला टेनिसपटू ली ना हिला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला ...
मुसळधार पावसाने मंगळवारी मध्य महाराष्टÑासह नाशिकला झोडपून काढले़ सोलापूर आणि सातारा जिल्ह्णात प्रत्येकी तिघांचा, नाशिक, पुणे जिल्ह्णात दोघांचा आणि कोल्हापूर जिल्ह्णात एकाचा वीज कोसळून मृत्यू झाला़ ...