लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केजरीवाल नमले, बाँड भरण्यास राजी - Marathi News | Kejriwal agreed to fill the bond, Namla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल नमले, बाँड भरण्यास राजी

गडकरी बदनामीप्रकरणी आपण काहीही गुन्हा केला नसल्यामुळे १० हजार रुपयांचा बाँड भरून जामीन घेण्यास नकार देणारे अरविंद केजरीवाल आता नरमले आहेत. ...

ओळख मंत्रिमंडळातील मंत्र्यांची - Marathi News | Identity cabinet ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओळख मंत्रिमंडळातील मंत्र्यांची

लोकसभा निवडणुकीत न भूतो विजय मिळवलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सोमवारी सायंकाळी देशाचा कारभार हाती घेतला. ...

मागील भांडणाच्या कारणावरून एकास मारहाण - Marathi News | The cause of the previous tragedy is to beat one | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मागील भांडणाच्या कारणावरून एकास मारहाण

मागील भांडणाची कुरापत काढून एकास दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना गंगापूर गावात घडली आहे़ ...

मोदी - शरीफ भेटीत निघाला २६/११चा विषय - Marathi News | 26/11 issue of Modi - Sharif | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी - शरीफ भेटीत निघाला २६/११चा विषय

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान नरेंद्र मोदींनी २६/११ रोजी मुंबईवर झालेला हल्ला,दाऊद इब्राहिम अशा अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केल्याचे समजते. ...

काश्मीरमध्ये मिग-२१ कोसळून वैमानिकाचा मृत्यू - Marathi News | MiG-21 ceasefire violation in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये मिग-२१ कोसळून वैमानिकाचा मृत्यू

जम्मू-काश्मीर येथे भारतीय हवाई दलाचे मिग-२१ विमान कोसळून झालेल्या अपघातात रघू बन्सी या वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. ...

‘मोदीं’चेच सरकार! - Marathi News | Modi is the only government! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मोदीं’चेच सरकार!

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारकाळात जनमानसात जी एक धारणा घट्ट रुजली होती वा हेतुत: रुजवली गेली होती. ...

मुंबईत वायुदलाच्या तळावर गोळीबार, २ ठार - Marathi News | Firing in the air base in Mumbai, 2 killed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत वायुदलाच्या तळावर गोळीबार, २ ठार

मुंबईतील सांताक्रूझ येथील वायुदलाच्या तळावर दोन सुरक्षारक्षकांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

राजनाथ सिंहांकडे गृह, जेटलींकडे अर्थ खाते - Marathi News | Rajnath Singh's home, Jaitley's finance account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजनाथ सिंहांकडे गृह, जेटलींकडे अर्थ खाते

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी पदाचा कार्यभार स्वीकारला असून त्यांच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटपही जाहीर करण्यात आले आहे. ...

विवाहितेचा मृतदेह आढळला - Marathi News | The body of a married man was found | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाहितेचा मृतदेह आढळला

येथील रेखा लॉरेन्स फर्नांडीस (वय ३३) या विवाहितेचा मृतदेह नसरापूर येथील चंदन ओढ्यावरील पुलाखाली आढळून आला. ...