लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'मिर्झापूर' फेम अभिनेत्याने स्वतःला दिलेला शब्द मोडला, अनेक वर्षांनी दाढी करुन बदलला लूक - Marathi News | Mirzapur webseries actor anil george doing his shave for kalki 2898 ad movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर' फेम अभिनेत्याने स्वतःला दिलेला शब्द मोडला, अनेक वर्षांनी दाढी करुन बदलला लूक

'मिर्झापूर' वेबसीरिज चांगलीच गाजली. या वेबसीरिजमधील अभिनेत्याने खूप वर्षांनी दाढी करुन त्याचा चेहरामोहरा बदलून टाकलाय ...

काय आहे A1 आणि A2 'म‍िल्‍क'? ज्यावर FSSAI झाले 'स्ट्रिक्ट'; आता बाजारात मिळणार नाही हे दूध? - Marathi News | What is A1 and A2 Milk On which FSSAI became strict orders removal of a1 and a2 claims from milk product marketing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय आहे A1 आणि A2 'म‍िल्‍क'? ज्यावर FSSAI झाले 'स्ट्रिक्ट'; आता बाजारात मिळणार नाही हे दूध?

A-1 आणि A-2 दुधात बीटा-केसिन प्रोटीनचे स्ट्रक्चर वेग वेगळे असते, जे गायीच्या जातीनुसार वेगवेगळे असते. ...

"काही सीन्स खटकले पण...", राजकुमार रावचं 'अ‍ॅनिमल'वर भाष्य; चाहत्यांनाच दिला सल्ला - Marathi News | Rajkumar Rao reacts on Animal Movie comapres it with Devdas movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काही सीन्स खटकले पण...", राजकुमार रावचं 'अ‍ॅनिमल'वर भाष्य; चाहत्यांनाच दिला सल्ला

देवदास सिनेमाशी तुलना करत राजकुमार म्हणाला... ...

MS Dhoni शिवाय 'बिन कामाची प्लेइंग इलेव्हन' DK वर आली "चुकी झाली माझी चुकी झाली" गाणं गाण्याची वेळ! - Marathi News | Dinesh Karthik Apologises For Leaving Out MS Dhoni From His All-Time India Playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni कडे कानाडोळा! DK वर आली "चुकी झाली माझी चुकी झाली" गाणं गाण्याची वेळ!

दिनेश कार्तिकनं आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये धोनीला दिलं नव्हत स्थान ...

पोस्ट करताच अभिनेत्याला २४ तासांच्या आत मिळाले थकलेले पैसे, म्हणाला... - Marathi News | Star Pravah Serial Muramba and Sukh Kalale serial Fame Aashay Kulkarni got his due money by producer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोस्ट करताच अभिनेत्याला २४ तासांच्या आत मिळाले थकलेले पैसे, म्हणाला...

मानधन वेळेत न मिळण्याबाबत अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्टर करत नाराजी व्यक्त केली होती. अखेर त्याला त्याचे पैसे मिळाले आहेत. ...

'मेट्रो १' मार्गिकेवरून १०० कोटी लोकांचा मेट्रो प्रवास; कार्यालयीन वेळेत प्रवाशांची गर्दी - Marathi News | in mumbai about 100 crore metro travel on versova andheri ghatkopar route rush of commuters during office hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो १' मार्गिकेवरून १०० कोटी लोकांचा मेट्रो प्रवास; कार्यालयीन वेळेत प्रवाशांची गर्दी

पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही मुंबई मेट्रो १ मार्गिका १० वर्षांपूर्वी प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. ...

RVNL Share Price : रेल्वेच्या मल्टीबॅगर स्टॉकनं पुन्हा पकडला स्पीड, ₹६२६ पर्यंत जाऊ शकतो भाव, एक्सपर्ट म्हणाले... - Marathi News | RVNL Share Price Railway s multibagger stock at high level price can go up to rs 626 expert targets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वेच्या मल्टीबॅगर स्टॉकनं पुन्हा पकडला स्पीड, ₹६२६ पर्यंत जाऊ शकतो भाव, एक्सपर्ट म्हणाले... 

RVNL Share Price Today: गेल्या काही दिवसांपासून डीरेल झालेला रेल्वे स्टॉक आता पुन्हा एकदा मार्गावर येताना दिसत आहे. वर्षभरात १२३ रुपयांवरून ६४७ रुपयांपर्यंत पोहोचलेला मल्टीबॅगर शेअर आज पुन्हा तेजीत दिसून येत आहेत. ...

हर्बालाइफ इंडियाने अधिकृत उत्पादनाची माहिती आणि खरेदी यासाठी जाहीर केले अधिकृत चॅनेल - Marathi News | Herbalife India's official channel for purchasing authentic products | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हर्बालाइफ इंडियाने अधिकृत उत्पादनाची माहिती आणि खरेदी यासाठी जाहीर केले अधिकृत चॅनेल

नुकत्याच दिलेल्या निवेदनात, कंपनीने भारतातील अस्सल हर्बालाइफ उत्पादने अधिकृत स्वतंत्र सहकाऱ्यांद्वारे खरेदी करण्याच्या गरजेवर भर दिला. ...

सेंट्रल पार्कसाठी पालिकेने मागविल्या सूचना, हरकती; महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर कार्यवाही सुरू  - Marathi News | in mumbai suggestions and objections sought by the municipality for central park proceedings are underway at mahalakshmi race course site  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेंट्रल पार्कसाठी पालिकेने मागविल्या सूचना, हरकती; महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर कार्यवाही सुरू 

मुंबई सागरी किनारी रस्ता आणि महालक्ष्मी रेसकोर्स अशा ३०० एकर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित करण्याचा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ...